TheClearNews.Com
Saturday, October 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

vijay waghmare by vijay waghmare
June 1, 2026
in गुन्हे, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) – तालुक्यातील मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून सुरू असलेल्या वादातून एका शेतकऱ्यांवर त्यांच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना घडली याप्रकरणी जखमी शेतकरी दिनेश देवराम साबळे (वय ३५) यांनी बोदवड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान दिनेश साबळे यांनी त्यांच्या वडिलांच्या नावावरील गट क्रमांक ५२/२ या शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी जानेवारी २०२६ मध्ये भूमीअभिलेख कार्यालय, बोदवड येथे अर्ज केला होता. दि. २२ एप्रिल २०२६ रोजी भूमीअभिलेख विभागाकडून शेतजमिनीची मोजणी करण्यात आली. त्यावेळी शेजारील गट क्रमांक ५२/१ मधील काही क्षेत्र त्यांच्या शेतजमिनीत असल्याचे निष्पन्न झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याच कारणावरून दि. २८ मे रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दिनेश साबळे हे शेतात गेले असता संबंधित क्षेत्रात ट्रॅक्टरने नांगरटी सुरू असल्याचे दिसून आले. याबाबत जाब विचारल्यावर देविदास आसाराम धनगर, सकुबाई देविदास धनगर, धीरज देविदास धनगर व अक्षय रविंद्र साबळे यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व काठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच देविदास धनगर यांनी हातातील विळ्याने डोक्यावर वार करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेवेळी परिसरातील विनोद सुकदेव उबाळे, शब्बीर हुसेन बागवान, रतन संतोष साबळे व पंकज नारायण साबळे यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविल्याचे सांगण्यात आले.

READ ALSO

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

जखमी दिनेश साबळे यांन प्रथम ग्रामीण रुग्णालय, बोदवड येथे उपचारासाठी नेण्यात आले त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे . उपचारानंतर त्यांनी बोदवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Beaten over agricultural land count in MuktalBodwad

Related Posts

गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
Next Post

गच्चीवर झोपण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मराठा नागरी सह.पत संस्थेच्या अध्यक्षपदी रमाकांत बोरसे !

March 4, 2024

आर. सी. बाफना, भंगाळे अन् पु. ना. गाडगीळ या सुवर्णपेढीत एकाच दिवशी महिलेने लांबवले साडेचार लाखांचे दागिने !

November 6, 2025

गलंगीजवळ पावणेदोन लाखांचा गांजा जप्त

May 30, 2025

धरणगाव तहसीलदारांना वाळूमाफियांनी मध्यरात्री घेरले ; धक्काबुक्कीचाही प्रयत्न

October 14, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group