Tag: Bodwad

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

बोदवड (प्रतिनिधी) - तालुक्यातील मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून सुरू असलेल्या वादातून एका शेतकऱ्यांवर त्यांच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना घडली याप्रकरणी ...

अंधव्यक्तींना नेत्रदानामार्फत निसर्गाचा आनंद घेता येईल – डॉ. नितु पाटील

बोदवड ( प्रतिनिधी ) समाजामध्ये अजूनही नेत्रदानाबद्दल पुरेशी जागरूकता नाही, तेव्हा तुम्ही युवकांनी मनावर घेतले तर नक्कीच समाजात सकारात्मक बदल ...

मानमोडी ग्रामपंचायत जलजीवन मिशन घोटाळा ; माजी सरपंच आणि सचिव विरोधात गुन्हा दाखल

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील मानमोडी ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन मिशन योजनेतील अपहार प्रकरणी माजी सरपंच सतीश ज्ञानेश्वर पाटील आणि सचिव प्राजक्ता प्रशांत ...

भ्रष्टाचारप्रकरणी कारवाईसाठी मानमोडी येथील सरपंच पूनम पाटील यांचे आमरण उपोषण

बोदवड (प्रतिनिधी) भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत कठोर कारवाईसाठी मानमोडी येथील सरपंच, सौ. पूनम मोहन पाटील यांनी २६ जानेवारीपासून बोदवड पंचायत समिती कार्यालयासमोर ...

न ह रांका हायस्कूल बोदवड येथे दहा दिवशीय हिवाळी क्रीडा शिबिराचा समारोप

बोदवड:(प्रतिनिधी)- येथील न. ह. रांका हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय च्या मैदानावर दिनांक २८ रोजी सुरू झालेल्या हिवाळी क्रीडा शिबिरामध्ये १२० ...

बोदवड : अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर गोळीबार करणाऱ्या तिघांना अटक !

बोदवड (प्रतिनिधी) मुक्ताईनगर मतदारसंघात अपक्ष उमेदवार असलेले विनोद सोनवणे यांच्यावर काल ५ नोव्हेंबर रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणी तीन आरोपी पोलिसांनी ...

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आचारसंहिते पुर्वी नुकसान भरपाई द्यावी-रोहिणी खडसे !

बोदवड (प्रतिनिधी) बोदवड तालुक्यात जुलै महिन्यापासुन सतत संततधार पाऊस पडत असल्याने ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेती उत्पादनात प्रचंड ...

बोदवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मालवण येथील घटनेचा निषेध !

बोदवड (प्रतिनिधी) मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला हे अत्यंत वेदनादायी अन् मनाला ...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी जाणून घेतल्या मुर्तिकारांच्या समस्या !

बोदवड (प्रतिनिधी) गणेशोत्सव ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा मानली जाते. लोकमान्य टिळकांनी राष्ट्र जागृती आणि समाजातील एकोपा वाढवा यासाठी ही परंपरा ...

बोदवड शहरात रोहिणी खडसे यांच्या माध्यमातून 20 टॅंकरद्वारे पाणी पुरवठा !

बोदवड (प्रतिनिधी) सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू असुन बोदवड शहरातील नागरिकांना भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना हंडाभर ...

Page 1 of 2 1 2

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!