TheClearNews.Com
Saturday, November 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आचारसंहिते पुर्वी नुकसान भरपाई द्यावी-रोहिणी खडसे !

बोदवड तालुक्यात नुकसान ग्रस्त शेतीची रोहिणी खडसे यांनी केली पाहणी !

vijay waghmare by vijay waghmare
September 28, 2024
in कृषी, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) बोदवड तालुक्यात जुलै महिन्यापासुन सतत संततधार पाऊस पडत असल्याने ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेती उत्पादनात प्रचंड घट होऊन जेमतेम उत्पादन होऊ शकेल अशी परिस्थिती असताना गेल्या चार दिवसापासून कोसळलेल्या ढग फुटी सदृश्य मुसळधार पावसाने शेतात काढणीला आलेले मका, सोयाबीन, उडीद, मुग, भुईमूग हे पिके जमीनदोस्त झाले आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी मका सोयाबीनची कापणी केली आहे. कापणी केलेले मका सोयाबिन वाहून गेले आहे तर शेतात पडून असलेल्या पिकाला कोंब फुटले आहेत. फुटलेला कापुस खाली लोंबकळला आहे तर कैऱ्या काळवंडून सडत आहेत.

मनुर व परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे. परंतु, या मंडळात पर्जन्यमापक यंत्र बसवलेल्या ठिकाणी कमी पाऊस पडल्याने 65 मिमि पावसाची नोंद न झाल्याने शेतकरी बांधवांना पिक विमा कंपनीकडे क्लेम करताना अडचणी येत आहेत. राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी मनुर आणि परिसरातील गावातील शेत शिवाराला भेट देऊन नुकसानग्रस्त शेतीशिवाराची पाहणी केली व बोदवड तहसीलदार यांच्या सोबत भ्रमणध्वनी वरून संवाद साधुन ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करण्या बाबत चर्चा केली.

READ ALSO

अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या
खरिप हंगामाच्या सुरुवातीला चांगले पर्जन्यमान होऊन शेत शिवारात पिक बहरल्याने शेतकरी बांधवानी खते, कीटकनाशके फवारणीवर लाखो रुपये खर्च केला परंतु सततच्या संततधार पावसामुळे आता ओला दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाल्याने त्यातच या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी , ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतात काढणीला आलेले मका, सोयाबिन, उडीद, मुग, भुईमूग, कापसाचे पिक वाया जाऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावाल्याने व आतापर्यंत झालेला खर्च वाया गेल्याने शेतकरी बांधवांपुढे आता जगावे कसे हा प्रश्न निर्माण झाला असुन शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत तरी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून आचारसंहिता लागण्यापुर्वी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना सरसकट हेक्टरी भरीव स्वरूपात आर्थिक नुकसान भरपाई देऊन या संकटात शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शेतकरी बांधवांना धिर द्यावा अशी आपली मागणी असून याबाबत काल शुक्रवारला आपण जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन पंचनामे करण्यात वेळ न घालवता ओला दुष्काळ जाहिर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्या बाबत मागणी केल्याचे सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालूका अध्यक्ष प्रशांत(आबा)पाटिल, रामदास पाटिल, डॉ ए एन काजळे, विलास देवकर, सतिष पाटिल, निलेश पाटिल, एकनाथ खेलवाडे, शाम सोनवणे, रविंद्र पाटिल,विनोद कोळी, आनंदा पाटिल,प्रकाश पाटिल यांच्यासह शेतकरी उपस्थित होते

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: BodwadDeclaring a wet drought and giving compensation to the farmers before the code of conduct - Rohini Khadse!

Related Posts

अमळनेर

अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका

October 16, 2026
कृषी

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

October 15, 2026
कृषी

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

October 7, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
Next Post

म्हसावद ते नागदुली ३३ के. व्हीं. लिंक लाईनच्या कामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पत्रकार संतोष ढिवरे यांचे मुंबईत उपचारादरम्यान निधन

February 9, 2021

एस.डी. सीड शिष्यवृत्ती; दीड दशकांची सुरेशदादा जैन यांची अखंडित समाजसेवा !

November 18, 2022

दिलासादायक : जिल्ह्यात ५०५ रुग्णांची कोरोनावर मात; २८५ बाधित

October 7, 2020

कानळदा येथील उत्कर्ष हॉटेलातून रोकडसह DVR बॉक्स चोरी ; वेटरला अटक !

April 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group