TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रुग्णालयात पतीला जेवणाचा डबा घेऊन पत्नी घरून निघाली…काही अंतरावरच मृत्यूने गाठले !

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे रुग्णवाहिकेच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
January 6, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल पतीला जेवणाचा डबा घेऊन जाण्यासाठी घरून निघालेल्या पत्नीला गावातच काही अंतरावरच रुग्णवाहिकेने धडक दिली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात घडली. संगीता कैलास पाटील (वय-48) रा. कुसुंबा ता. जि. जळगाव असे मृत महिलेचे नाव आहे. एकीकडे पतीवर उपचार सुरू तर दुसरीकडे पत्नीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे संगीता कैलास पाटील या आपल्या पती कैलास लक्ष्मण पाटील, सासू इंदुबाई आणि मुलगा शुभम यांच्यासह वास्तव्याला होत्या. गेल्या 8 दिवसांपासून कैलास पाटील हे आजारी असल्यामुळे त्यांना जळगाव येथील चिन्मय हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संगीताबाई पाटील ह्या आज शुक्रवार सकाळी 8.30 वाजता सासू इंदुबाई यांच्यासोबत पतीसाठी जेवणाचा डबा घेवून निघाल्या जळगाव येथे जाण्यासाठी घरून निघाल्या. कुसुंबा गावातून येत असताना भरधा वेगाने येणाऱ्या रुग्णवाहिका क्रमांक (एमएच 19 सीवाय 7091) ने जोरदार धडक दिली.
या धडकेत संगीताबाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्या जागीच ठार झाल्या. ज्या रुग्ण वाहिकेने धडक दिली, त्याच रुग्ण वाहीकेतून संगीताबाई पाटील यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याठिकाणी तपासणीअंती वैद्यकीय अधिकारी यांनी संगीताबाई यांना मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

डोळ्यादेखत सुनेच्या मृत्यूने सासूला बसला मोठा धक्का

संगीताबाई यांच्यासोबत त्यांच्या सासूबाई इंदुबाई होत्या. डोळा देखत सुनेचा अपघातात मृत्यू झाल्याने सासू इंदुबाई यांनी मन हेलावणारा आक्रोश केला. एकीकडे मुलगा रुग्णालयात दाखल तर दुसरीकडे सुनबाईचा मृत्यू यामुळे इंदुबाई यांना मोठा धक्का बसला. मयत संगिताबाई यांच्या पश्चात पती, एक मुलगा शुभम, सून, सासू आणि नम्रता व तेजस्विनी अशा दोन विवाहित मुली असा परिवार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
Next Post

इंजीनियरिंगचा पेपर देण्यासाठी जाणाऱ्या तरुणावर काळाचा घाला ; एक ठार दुसरा गंभीर जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ना.गुलाबराव पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

January 14, 2022

१२ कोटींचा जीएसटी बुडवला, ९० मक्तेदारांना दिली सिमेंटची ६५ कोटींची बनावट बिले ; चोपडा येथील व्यापाऱ्याला अटक !

August 2, 2024

आजी-माजी पालकमंत्री आणि दूध संघाच्या अध्यक्षांसह २० उमेदवारी अर्ज दाखल !

November 8, 2022

नित्कृष्ट कामाबाबत धरणगाव भाजपची तक्रार !

February 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group