TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गच्चीवर झोपण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

१८ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह चांदीचे दागिने लंपास

vijay waghmare by vijay waghmare
June 1, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – रात्रीच्या वेळी वीज गेल्याने कुटुंब गच्चीवर झोपण्यासाठी गेलेले असताना चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून वे १८ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांसह चांदीचे दागिने चोरुन नेले. ही घटना दि. २४ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी दि.३० मे रोजी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील वैष्णवी पार्क परिसरातील सचिन रमेश भोई (वय ४२) हे रिक्षाचालक आहे. रात्री वीज गेल्याने उकाडा होत असल्यामुळे भोई कुटुंबीय गच्चीवर झोपण्यासाठी गेले. मध्यरात्री चोरट्यांनी लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून व लाकडी दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट असलेले १० ग्रॅम वजनाची सोनपोत, ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टोंगल, १० भार वजनाचे चांदीचे वेल, ३ भार चांदीचे गोठ असा एकूण १३ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

लघुशंकेसाठी उठल्यानंतर घटना उघडकीस

मध्यरात्री भोई हे लघुशंकेसाठी उठले त्या वेळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी ३० मे रोजी तालुका पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ योगेश पाटील करीत आहेत.

घटनास्थळी मिळून आली चप्पल

पोलिसांनी घटनास्थळभपाहणी केल्यानंतर त्यांना चोरट्याची चप्पल मिळून आली. दरम्यान, चोरी केल्यानंतर चोरटा घाई गडबडीमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नात चप्पत तेथेच सोडून गेल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. दरम्यान, पोलिसी ती चप्पल जप्त केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonGang of thieves breaks into family's house while they were sleeping on the terrace

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
Next Post

खुन्नस देण्याच्या कारणावरुन एकमेकांवर टोकदार वस्तूने हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“चांगले कर्म हाच खरा देव, आणि भक्ती हीच खरी संपत्ती” – पाळधीतील इंदुरीकर महाराजांचे प्रभावी प्रबोधन

June 2, 2025

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

October 15, 2021

बाथरुममध्ये पडून एकाचा मृत्यू ; रामानंदनगर पोलिसात नोंद !

February 4, 2021

अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल ; पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा

November 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group