TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खुन्नस देण्याच्या कारणावरुन एकमेकांवर टोकदार वस्तूने हल्ला

रिंगरोडवरील गोकुळ स्वीटमार्टजवळील घटना : परस्परविरोधात गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
June 1, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – खुन्नस देवून पाहिल्याच्या कारणावरुन दोन तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या मारहाणीत दोघांकडून एकमेकांना टोकदार व टणकदार वस्तूने मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. ३० मे रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास रिंगरोडवरील गोकुळ स्वीटमार्ट जवळ घडली. याप्रकरणी दोन्ही जणांनी दिलेल्या फिर्यादीवरुन परस्परविरोधात जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील आदर्श नगरात राहणाऱ्या प्रेम सांगोरे हा दि. ३० मे रोजी रात्री त्याची आईसोत रिंगरोडवरील गोकुळ स्वीटमार्टजवळ भाजी घेण्यासाठी आला होता. यावेळी तेथून जात असलेल्या विजय संजय राठोड (लोहार) हा त्याठिकाणी आला. त्याने प्रेम सांगोरे याची कॉलर पकडून त्याला कमरेला लावलेल्या बेल्टने मारहाण केली. यावेळी प्रेमची आई भांडण सोडविण्यासाठी आली असता, त्यांना देखील राठोड याने धक्का दिला यामुळे त्यांना देखील दुखापत झाली आहे. प्रेमचा चुलत भाऊ ओम हा त्याच्या आईला घेण्यासाठी आला असता, त्याला देखील विजय राठोड याने मारहाण करीत काहीतरी टोकदार वस्तूने भोसकून गंभीर जखमी केले. दरम्यान, पोलिसांनी जखमी प्रेम सांगोरे व ओम सांगोरे यांनी उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात पाठविले. उपचारानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित विजय संजय राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

टोकदार वस्तूने वार करीत केले गंभीर जखमी

शिवाजी नगरात राहणारा विजय लोहार हा दि. ३० रोजी रात्री त्याचा मित्र रविंद्र पाटील याच्यासोबत जात होता. प्रेम सांगोरे हा हा त्याच्या आईसोबत उभा असतांना, त्याने रविंद्र पाटील याला आवाज दिला. दरम्यान, विजय लोहार याने मागे वळून बघितले असता, त्याला बघून प्रेम सांगोरे याने खून्नस देत शिवी दिली. त्याचा जाब विचारण्यासाठी विजय लोहार त्याठिकाणी गेल्यानंतर प्रेम सांगोरे व त्याच्या वडीलांनी मारहाण केली. काही वेळातच ओम सांगोरे हा तेथे आला, त्याने त्याच्याजवळ असलेल्या काहीतरी टणक टोकदार वस्तूने विजय लोहार याच्यावर वार केले. तसेच रस्त्यावर पडलेली फरशीचा तुकडा कमरेवर मारल्याने गंभीर जखमी केले. दरम्यान, विजय लोहार याने उपचार घेतल्यानंतर जिल्हापेठ पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित प्रेम विलास सांगोरे, विलास रमेश सांगोरे व ओम कैलास सांगोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonAttacking each other with sharp objects for the reason of giving a bribe

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 02 जुन 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नवीन वर्ष २०२२ मध्ये शनिचा प्रभाव ; या राशीच्या लोकांवर एप्रिलपर्यंत असेल शनी साडेसाती

February 3, 2022

आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा भीमा नदीत बुडून मृत्यू !

May 11, 2024

मनियार बिरादरीने पोलीस अधीक्षक डॉ. मुंडे यांचा केला गौरव

January 12, 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देणारे मंगेश चव्हाण राज्यातील पहिले आमदार

January 24, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group