TheClearNews.Com
Tuesday, October 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रावेर शहरातील केळी सप्लायर्सला 25 लाखांत गंडवले ; दोघांविरोधात गुन्हा !

केळी खरेदीचे पेमेंट देण्यास टाळाटाळ ; राजस्थानसह युपीच्या व्यापार्‍याविरोधात गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 25, 2024
in गुन्हे, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) उधारीवर केळी मालाची खरेदी केल्यानंतर रक्कम देण्यास टाळाटाळ करणार्‍या राजस्थानसह उत्तर प्रदेशातील व्यापार्‍याविरोधात रावेर पोलिसात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या माध्यमातून रावेरातील केला एजन्सी सप्लायर्सची तब्बल 25 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. पोलिसांनी आता राजस्थान व युपीतील व्यापार्‍याचा शोध सुरू केला असून अशाच पद्धत्तीने आणखी काही केळी उत्पादकांची फसवणूक झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

असे आहे फसवणूक प्रकरण
सुरेशकुमार गमनोमल रत्नानी (66, छोरीया मार्केट, रावेर) हे केळी माल सप्लायर्स असून त्यांची रावेरात प्रकाश केला एजन्सी आहे. रत्नानी यांच्या तक्रारीनुसार, संशयित श्यामसुंदर शर्मा (कैथरी फू्रट प्रा.लि.ढोलपूर, राजस्थान) यांना सन 2014 ते 2017 दरम्यान वेळोवेळी केळी माल उधार देण्यात आला मात्र त्यांनी तब्बल 12 लाख 28 हजार 316 रुपये थकवून शेतकर्‍याची फसवणूक केली. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर रत्नानी यांनी तक्रार दाखल केली. तपास उपनिरीक्षक सचिन नवले करीत आहेत.

READ ALSO

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

एजन्सी चालकाची दुसर्‍यांदा फसवणूक
प्रकाश केला एजन्सीचे सप्लायर्स सुरेशकुमार गमनोमल रत्नानी (66, छोरीया मार्केट, रावेर) यांच्या तक्रारीनुसार, सन 2014 ते ऑक्टोबर 2018 दरम्यान संशयित अनिलकुमार प्रमोदकुमार शर्मा (ओमश्री फ्रूट कंपनी, डुंगरवाला, ता.खेरागढ, जि.आग्रा, उत्तरप्रदेश) यांनी 13 लाख नऊ हजार 875 रुपयांची केळी खरेदी केली व दिड ते दोन महिन्यात केळीचे पेमेंट पाठवण्याचे आश्वासन रत्नानी यांना दिले मात्र मुदत संपूनही संबंधित पेमेंट पाठवत नसल्याने तसेच फोनला रीप्लाय देत नसल्याचे फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर रत्नानी यांनी पोलिसात धाव घेतली. तपास फौजदार नवले करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचं राशिभविष्य, २६ जानेवारी २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने वर्धमान धाडीवाल सन्मानित

March 20, 2022

प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी : सकारात्मक विचारसरणी अन् विद्यार्थी प्रेमी व्यक्तिमत्व !

July 20, 2023

जळगाव तहसील कार्यालयात सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन

January 31, 2021

धरणगावात राष्ट्रीय किसान मोर्चा व शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन !

December 1, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group