TheClearNews.Com
Thursday, August 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today’s Horoscope : आजचं राशिभविष्य, २६ जानेवारी २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 26, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज कोणालाही पैसे उधार देऊ नका.मनोबल वाढेल. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला नाही. तुमचा इतरांवर प्रभाव राहणार आहे. कमिशन मधून कमाई कराल. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ : आज तुम्ही तुमच्या नियोजनावर कष्टाने काम कराल आणि तुम्हाला याचा फायदा होईल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहणार आहे. प्रवास सुखकर होतील. अनावश्यक वादात ऊर्जा खर्च होईल. आर्थिक कामात सुयश लाभणार आहे. एखादी भाग्यकारक घटना घडेल. मनातील नसत्या चिंता काढून टाकाव्यात.

READ ALSO

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

मिथुन : आर्थिक कामात सुयश लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. चांगल्या आणि गोड वाणीत बोलून तुम्ही तुमचे काम पूर्ण कराल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. आज व्यापारात अचानक धनलाभाची शक्यता आहे.

कर्क : वादविवाद, स्पर्धा यापासून दूर राहा. आज कोणावरही अवलंबून राहू नका. आरोग्याचा त्रास कमी होईल मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. आज जवळच्या व्यक्तींना प्रेम द्यावे, आणि त्याच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळेल. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. कामे यशस्वी होणार आहेत.

सिंह : तुमचा सल्ला लोकांना लाभदायक ठरणार आहे. प्रवासात काळजी घ्यावी. आपली महत्त्वाची कामे आज रखडतील. अंधकार कितीही असला तरी प्रकाशाची एक किरण त्याला पराभूत करते हे लक्षात ठेवा. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. वाहने चालविताना दक्षता घ्यावी.

कन्या : आज तुम्हाला पैसे आणि कुटुंबच्या स्थितीवर पूर्ण लक्ष द्यावे लागेल. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. अनेकांशी सुसंवाद साधाल. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या एखाद्या आरोग्याच्या समस्येवर मार्ग निघेल. मनोबल कमी राहील. प्रवासात आनन्ददायी घटना घडेल. मनोबल उत्तम राहील.भागीदारीत सलोख्याचे वातावरण ठेवावे.

तूळ : आज तुमच्या मनोकामना पूर्ण होतील, तुम्हाला पदोन्नती मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. मनोबल व आत्मविश्वासपूर्वक कार्यरत राहणार आहात. लोकांकडून काम करून घेण्यात तुम्ही आज यशस्वी व्हाल.मानसिक ताण तणाव कमी होणार आहेत. सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. कामाच्या पद्धतीत वारंवार बदल करू नका.

वृश्चिक : जास्त काम लागल्याने चीडचीड होऊ शकते. आज तुमच्या मनोकामना पूर्ण होतील, तुम्हाला पदोन्नती मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. बौद्धिक प्रभाव वाढेल. काहींना आर्थिक कामात सुयश लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. नातेवाईकांच्या गाठीभेटी पडतील. कामानिमित्त प्रवास करावा लागेल.

धनु : अपेक्षा असलेले एखादे काम आज पूर्ण होणार नाही, पण त्याचा जास्त ताण घेऊ नका. मानसिक अस्वस्थता असणार आहे. महत्त्वाची कामे पूर्ण करु शकणार आहात. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत ताळमेळ ठेवा. प्रवासात अडचणी जाणवणार आहेत. आरोग्य जपावे. एकाचवेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका.

मकर : प्रेम सौख्यात वाढ होईल. भागिदारीतून चांगला लाभ होईल. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरणात कार्यरत रहाल. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभेल. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. कौटुंबिक जबाबदारी वाढीस लागेल. खर्चाला आवर घालावी लागेल.

कुंभ : जोडीदाराच्या व्यवहारावरून आज तुम्ही नाराज राहाल. अनावश्यक खर्च वाढणार आहेत. काहींचे मनोबल कमी असणल्याने कामात चुका होणार आहेत.अनावश्यक कामात आज पैसे खर्च होतील. प्रवासात अडचणी जाणवणार आहेत. स्पष्ट बोलण्यावर भर द्याल. गोष्टी चटकन लक्षात घ्याल.

मीन : काही गुंतागुंतीच्या विषयांतून मार्ग निघेल. आज काही नवीन लोक भेटतील. आनंदाने कार्यरत रहाल. बौध्दिक प्रभाव राहील. काहींना अनेक बाबतीत स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे.व्यवसायात काही नवीन करण्याचा प्रयत्न कराल, त्यात तुम्हाला यश येईल. प्रवास सुखकर होणार आहेत. जामीनकीच्या व्यवहारात सावधानता बाळगावी.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Next Post

जिल्हा बँकेच्या अडचणींवर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत नाशिकला बैठक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अरे देवा ! देशात पहिल्यांदाच रुग्णसंख्या २ लाखांच्या पुढे ; १ हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू

April 15, 2021

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर ! फुजियान प्रांतात ३६ मुलांना कोरोनाची लागण, शाळा बंद !

September 15, 2021

जि.प. शाळांसाठी २६ कोटींचा निधी मंजूर ; गुणवत्तापूर्ण काम करण्याचे पालकमंत्री यांचे निर्देश !

July 30, 2023

हरित-धरणगाव व दत्तक वृक्ष योजनेमुळे धरणगाव होणार हिरवेगार ; जलदूत फाऊंडेशनचा उपक्रम

July 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group