TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव तालुक्यातील विवरे-भवरखेडा ग्रुप ग्रामपंचायतवर शिंदे गटाचा झेंडा !

जळगाव ग्रामीण मतदार संघात दुसऱ्या ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे वर्चस्व !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 27, 2022
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) विवरे-भवरखेडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शोभाताई प्रकाश माळी यांची निवड झाली आणि ग्रामपंचायत सदस्यपदी सुनिता उगलाल पाटील, रूपाली किरण पाटील, रेखाबाई विजय सूर्यवंशी, भारतीबाई राजू भिल, शोभाबाई दिलीप माळी, धनराज योगराज माळी, देविदास महादू पवार, अजय तानकु बाम्हणे यांची निवड झाली.

महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव व बुलढाणा जिल्हा ना. गुलाबरावजी पाटील यांचे विवरे-भवरखेडा गावांवर विशेष प्रेम असून मंत्रीमहोदयांच्या प्रयत्नांनी विवरे-भवरखेडा गावांना पाणीपुरवठा योजना मंजूर आहे तसेच धरणगाव ते भवरखेडा रस्ता पीएमजेएसवाय योजनेतून मंजूर झाला आहे. विवरे येथे 2515 अंतर्गत 10 लाख रुपयांचे पेव्हर ब्लॉक मंजूर आहे. विवरे गावाला एमआरजीएस अंतर्गत 25 लाख काँक्रीटीकरण आणि भवरखेडा गावाला एमआरजीएस अंतर्गत 25 लाख काँक्रिटिकरण मंजूर आहे. विवरे गावाला दहा लाख रुपये महादेव मंदिराजवळ सभामंडपसाठी मंजूर आहेत. अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांनी दिली.

READ ALSO

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

या गावाला पावसाळयात येण्याजाण्यासाठी नाल्याला जास्त पाणी आल्यास संपर्क तुटत होता. या साठी मागील काळात मंत्रीमहोदयांनी पूल बांधला यामुळे ग्रामस्थांचा प्रवास सुखकर होत आहे. त्याचेच फलित म्हणून या ग्रामपंचायतवर शिंदे गटाची एकहाती सत्ता आली असे प्रतिपादन माजी सरपंच उगलाल पाटील यांनी केले. यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भगवान महाजन, भानू आबा आनोरे उपसरपंच, किरण पाटील माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उगलाल पाटील, प्रशांत पाटील, सोपान पाटील, शशिकांत महाराज, संजय भामरे, विवरे येथील भैया माळी, दिलीप माळी, मोतीलाल पाटील, शशिकांत माळी, आबासाहेब पाटील व मान्यवर उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर सुप्रीम कोर्टाचा स्थगिती देण्यास नकार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

४० वर्षीय महिलेचा विनयभंग ; जळगाव एमआयडीसी पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

November 4, 2022

कोविड रुग्णालयातील समस्या सोडविण्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती

March 21, 2021

निवडणूक काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल पाळधीचे एपीआय प्रशांत कंडारे यांचा सन्मान !

November 30, 2024

बोदवड येथे बिबट्याने केली दोन रानडुक्करांची शिकार !

February 5, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group