TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पालकमंत्र्यांच्या हस्ते मराठा समाज बहुउद्देशीय सभागृहाचे भूमिपूजन संपन्न !

बहुउद्देशीय सभागृह हे भविष्यातील पिढ्यांसाठी एक महत्वपूर्ण ठेवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

vijay waghmare by vijay waghmare
October 5, 2024
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) DPDC मधून राजमाता जिजाऊ चौक सुशोभिकरण साठी 10 लक्ष तर वैशिष्ठ्यपूर्ण योजनेंतर्गत अमळनेर रस्त्यावर क्रांतीसुर्य महाराणा प्रताप प्रवेशद्वार उभारणार असल्याचे सांगून 14 फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरच उभारणार आहे. मराठा समाजाच्या एकत्रिततेसाठी आणि सांस्कृतिक जतनासाठी हे कार्यालय मोठे योगदान देऊ शकते. या ठिकाणी विविध कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करून समाजाच्या एकात्मतेला बळ मिळू शकते. बहुउद्देशीय सभागृह हे भविष्यातील पिढ्यांसाठी एक महत्वपूर्ण ठेवा असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगाव येथे मराठा समाज प्रबोधिनी आयोजित मराठा समाज बहुउद्देशीय सभागृह भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी खासदार स्मिताताई वाघ होत्या.*

अध्यक्षीय भाषणात खा. स्मिताताई वाघ यांनी सांगितले की, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जाती – पातीच्या राजकारणापेक्षा विकास कामांना सतत महत्व दिले आहे. पालकमंत्री म्हणून त्यांनी जिल्ह्यात विकास कामांचा झंझावात निर्माण केला असल्याचे सांगितले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मराठा समाज प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉ. डी. पी. पाटील यांनी मराठा समाज बहुउद्देशीय सभागृहासाठी 50 लाखाचे निधी दिल्याबद्दल धन्यवाद देवून सविस्तर माहिती विशद केली. सूत्रसंचालन सचिव आर. डी. पाटील यांनी केले. आभार डी डी पाटील सर यांनी मानले.

याप्रसंगी खासदार स्मिता वाघ, जे.डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष संजय पवार, सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, पी. एम. पाटील, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, गजानन पाटील, संजय पाटील सर, धनराज पाटील, ज्ञानेश्वर महाजन, प्रेमराज पाटील, सचिन पवार, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, भाजपाचे सुभाष देवराम, सी. के. पाटील, भानुदास विसावे, जीवन आप्पा बयास, शहर प्रमुख विलास महाजन, पप्पू भावे, विजू महाजन, जिजाबराव पाटील, किशोर पाटील, रविंद्र चव्हाण सर, भानुदास विसावे, मराठा समाज प्रबोधिनीचे पदाधिकारी, संचालक निळकंठ पाटील, गुलाबराव मराठे, मोहन पाटील, राहुल पाटील प्रा. किरण पाटील, आनंदा पवार, गोविंदा पवार, राजेंद्र गांगुर्डे, सुनिल चौधरी, रोहिदास पाटील, मोहन पाटील, विजय पवार, महेश पाटील, वाल्मीक पाटील, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: DhrngoanThe Bhumi Poojan of the Maratha Society Multi-Purpose Hall was completed by the Guardian Minister!

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

September 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

September 11, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 सप्टेंबर 2026 !

September 10, 2026
Next Post

ज्वारी, मका, सोयाबीन हमीभाव आधारभूत शासकीय खरेदी केंद्र सुरू करावे ; रोहिणीताई खडसेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वाहकाच्या आत्महत्येप्रकरणी राज्यपालांनी संबंधितांवर खुनाचा गुन्हा नोंदवावा – मंगेश चव्हाण

November 9, 2020

माजी उपनगराध्यक्ष दशरथ महाजनांचा अपघात नव्हे घातपातच

June 28, 2025

भरधाव डंपरची दुचाकीला धडक ; वृद्धेचा मृत्यू तर जावई जखमी

October 27, 2021

आहुजा नगर परिसरात लोकसहभागातून 12 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण !

September 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group