TheClearNews.Com
Thursday, August 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा बँकेच्या अडचणींवर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत नाशिकला बैठक !

बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांच्यासह संचालक व कार्यकारी संचालक उपस्थित राहणार !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 26, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा बँकेच्या अडचणीच्या सहा कलमी सूचीवर तोडगा काढण्यासाठी दि.२७ रोजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत नाशिकला बैठक होणार आहे. नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात होणाऱ्या बैठकीला बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांच्यासह बँकेचे संचालक व कार्यकारी संचालक उपस्थित राहणार आहेत. बँकेच्या अडचणीबाबत सहकार मंत्र्यांसोबत इतिहासात प्रथमच अशी बैठक होत या असल्याचे अध्यक्ष संजय पवार यांनी पत्रकारांना सांगितले.

पवार पवार म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र देऊन तसेच भेट घेउन तु जिल्हा बँकेच्या अडचणींची माहिती दिली होती. संजय पवार यांच्याशी चर्चेनंतर तातडीने सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत नाशिकला बैठकीचे नियोजन ठरले. सहा मुद्यावर चर्चा बँकेच्या अडचणीची सहा कलमी सूचीप्रमाणे जिल्ह्यातील तीन साखर कारखान्याची थकहमीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यात, रावेर साखर कारखान्याची २७ कोटी तीन लाख, बेलगंगा कारखाना (चाळीसगाव) ७ कोटी ४६ लाख, मुक्ताई कारखान्याची ९ कोटी २७ याप्रमाणे ४७ कोटी ७७ लाखाच्या थकहमीची मागणी केली आहे.

READ ALSO

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

राज्यातील धाराशीव, नांदेड, सोलापूर जिल्हा बँकांना शासनाने कारखान्याच्या थकहमीच्या रकमा दिल्या. त्यानुसारच ही मागणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या ७०० कोटीच्या ठेवी शासनाने राष्ट्रीयकृत बँकेकडे ठेवण्यास मंजुरी दिली आहे. त्या ठेवी जिल्हा बँकेकडे ठेवाव्यात. प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे पगार जिल्हा बँकेतच जमा ठेवावा. बँकेतर्फे शेतकऱ्यांना शून्य टक्के दराने कर्ज देण्यात येत होते, मात्र केंद्र सरकारने फसल ग्रीन योजनेतर्गत माहिती भरायला सांगितली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने कर्जाचा लाभ मिळत नाही, त्यामुळे यावरही शासनाकडून निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. उपसासिंचन योजनेसाठी भरलेले २५ कोटी ६० लाख रुपये व्याजासह परत मिळावेत, जिल्ह्यातील प्राथमिक विविध कार्यकारी संस्थाकडे असलेली अनिष्ट तफावतीची रक्कम रुपये ६०० कोटी तातडीने कमी करण्याची मागणी आहे. संचालकांना पत्र जिल्हा बँकेच्या अडचणीबाबत नाशिक येथे होणाऱ्या या बैठकीचे सर्व संचालकांना पत्र देउन सहा कलमी सूचीवर मनोगत व्यक्त करण्यास कळविण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
Next Post

वरणगावच्या वासुदेव नेत्रालयाकडून रुग्णसेवा सोबत धार्मिक कार्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांना उमेदवारी !

April 27, 2024

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 24 एप्रिल 2024 !

April 24, 2024

नारायण राणेंच्या भेटीनंतर शिवसैनिकांनी केलं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण !

August 19, 2021

पाचोऱ्यात दुचाकीचा कट लागल्याच्या वादातून तरुणाचा खून ; ५ संशयित ताब्यात !

January 31, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group