TheClearNews.Com
Saturday, August 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाळधी ट्रक जाळपोळ प्रकरण : धरणगाव पोलिसात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल ; १९ अटकेत !

अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता बाळगावी ; जळगाव पोलीस दलाचे आवाहन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 18, 2023
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) गोमांस वाहून नेत असल्याच्या संशयातून जमावाने केलेल्या हल्ल्यासह ट्रक जाळण्यात आल्याच्या घटनेप्रकरणी 19 जणांविरुद्ध धरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाळधी गावात पोलिसांचा अकुंश असून वातावरण शांत असून कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच शांतता बाळगावी, असे आवाहन जळगाव जिल्हा पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.

दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी औरंगाबाद येथुन शर्मा ट्रान्सपोर्ट कंपनीचा मालवाहू ट्रक (UP 93 AT 8135) हा (चामडे) भरुन कानपूर उत्तर प्रदेश येथील लेदर फॅक्ट्रीत जात होता. त्या ट्रकवर सल्लु खान बाबु खान हा चालक आणि मानसिंग श्रीराम कुशवाह हा क्लिनर असे दोघे जण हजर होते. दरम्यान बांभोरी नजीक काही समाजकंटकांनी या मालवाहतूक करणा-या ट्रकचा पाठलाग केला. पाळधी ता.धरणगाव येथे या ट्रकला अटकाव करण्यात आला. पोलीसांनी सामंजस्याने हस्तक्षेप करत जमावाला कायदा हाती न घेण्याचे आवाहन केले होते.

READ ALSO

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

पशुवैद्यकिय अधिका-यांना घटनास्थळी बोलावून ट्रकमधील जनावरांच्या कातड्यांचे नमुने तपासणीकामी पाठवण्यात आले आहे. बेकायदेशीर जमलेल्या जमावातील काही समाजकंटकांनी पोलीसांवर दगडफेक करून पोलीस वाहनांची तोडफोड केली. याशिवाय ट्रकवरील चालक सल्लु खान बाबु खान व क्लिनर मानसिंग श्रीराम कुशवाह यांना जिवे ठार करण्याचा प्रयत्न करत ट्रक पेटवून देण्यात आला. ट्रकचालक व क्लिनर या दोघांचा जिव वाचवून अग्नीशमन दलाच्या मदतीने पेटलेला ट्रक विझवण्यात आला.

या प्रकरणी गजानन अर्जुन महाजन यांच्या फिर्यादीवरून अक्षय तन्दु अहिरे,भुषण पावबा पाटील, मधुर अनिल पाटील, जनार्दन गुलाब सोनवणे, विकास राजेंद्र सोनवणे, रामेश्वर भगवान माळी, सोपान कोळी ऊर्फ भुऱ्या, पंकज लोटन चौधरी, रत्नदिप मनोज नन्नवरे, सुशील संजय नन्नवरे, सागर उर्फ जितेंद्र नन्नवरे, रुपेश प्रभाकर माळी, गोपाल सुरेश चौधरी, भगवान सोमनाथ पाटील, समाधान चेतन कोळी, धिरज कोळी (पूर्ण नाव माहीत नाही), गुलाब नन्नवरे, सोपान नन्नवरे, प्रमोद युवराज कोळी यांच्याविरुद्ध तर दुसरा गुन्हा हा प्रमोद युवराज कोळी यांच्या फिर्यादीवरून चालक सल्लु खान बाबु खान, क्लीनर मानसिंग श्रीराम कुशवाह यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेला अनुसरुन धरणगाव पोलीस स्टेशनला गु.र.नं.289/23 भादवि कलम 307, 353, 332, 435, 143, 147, 427 सह सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 चे कलम 3 सह मपोका कलम 37 (1) (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकुण अकरा समाजकंटक आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.

पाळधी ता.धरणगाव येथील सामाजीक वातावरण आता शांत आहे. जाळण्यात आलेल्या ट्रकमध्ये जनावराचे कातडे (चामडे) असून गोमांस नसल्याची पोलिसांची खात्री झाली आहे. तरी देखील त्या कातड्यांचे नमुने तपासणीकामी पाठवण्यात आले आहे. जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये. कायदा कुणी हातात घेवू नये तसेच शांतता भंग करु नये, असे जळगाव पोलीस दलातर्फे जनतेला आवाहन करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
Next Post

प्रत्येक गणात जाऊन जागेवरच समस्या सोडवू ; प्रतापराव पाटील यांची ग्वाही !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यात ६४.४२ टक्के मतदान ; रावेरमध्ये सर्वाधिक मतदान !

November 21, 2024

बाप झाला सैतान, पोटच्या दोघं गोळ्यांना डोक्यात कुऱ्हाडीने वार करून केले ठार !

November 27, 2024

जळगाव जिल्ह्यातील शंभर महिलांना झिरो डाउन पेमेंटमध्ये ई रिक्षा देणार ; मराठी प्रतिष्ठानचा उपक्रम !

December 11, 2023

तारीख पे तारीख… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

January 29, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!

Join WhatsApp Group