TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात पेढे भरवत जेष्ठ नागरिक दिन साजरा !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 1, 2023
in भुसावळ, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) आपलं मन दुःखात आहे,ही पायरी लवकरात लवकर ओळखणे मानसिक आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाचे लक्षण आहे. असे प्रतिपादन आज मानसोपचार तज्ञ निलेश गोरे यांनी केले.

आज जागतिक जेष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने वासुदेव जेष्ठ नागरिक संघ आयोजित “जेष्ठ नागरिक आणि मानसिक आरोग्य” याविषयावर निलेश गोरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष धनराज पाटील, विश्वनाथ वाणी, प्रकाश पाटील,विशाल जंगले,डॉ. नितु पाटील आदी उपस्थित होते. यावेळी सर्व जेष्ठ नागरिकांना गुलाब पुष्प देत अभिवादन करण्यात आले.सर्व जेष्ठ नागरिकांनी एकमेकांना पेढे भरवत जेष्ठ नागरिक दिन साजरा केला.

READ ALSO

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

पुढे ते म्हणाले की कोणाकडून अपेक्षा असणे,म्हणजेच दुःख निवडणे होय. माणूस आपले शरीर सोडून सर्वांवर प्रेम करतो पण स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. चांगल्या शरीरात चांगले मन वास्तवास राहते,त्यामुळे शाररिक बुद्धिमत्ता वाढवा. चांगले विचार नक्कीच मानसिक आरोग्य प्रसन्न ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे जसे अनावश्यक बाबी आपण मोबाईल मधून डिलीट करतो त्याचप्रमाणे मनातील वाईट बाबी ह्या सतत डिलीट करायला हवे, असे विविध बाबींवर निलेश गोरे यांनी आज जेष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले.

यावेळी इंदूबाई सपकाळे,लता जंगले,सुलोचना पाटील,वैशाली पाटील,अनिल पाटील,लोटन फिरके,राजाराम चौधरी, मोतीराम चौधरी,भानुदास पाटील,सोपान नेमाडे,डॉ. अशोक ढाके, मधुकर पाटील,पुंजो भारंबे,बी. आर. पाटील,खुशाल महाजन,सुरेश नेहेते,पंडित पाटील,संजीव चौधरी,, पुंजो भारंबे,जंगले सर आदी जेष्ठ नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रस्ताविक धनराज पाटील,सूत्रसंचालन प्रकाश पाटील,आभार प्रदर्शन विश्वनाथ वाणी यांनी केले. कार्यक्रमांनातर अल्पोपहाराचा कार्यक्रम पार पडला.

आयुष्याच्या उत्तरार्धात फक्त गोडवा असावा,कुठलेही कटू आठवण राहू नये. म्हणून आज वासुदेव जेष्ठ नागरिक संघात सर्व सभासदांनी एकमेकांना पेढे भरवत जेष्ठ नागरिक दिन साजरा केला.
– डॉ. नितु पाटील,संस्थापक वासुदेव जेष्ठ नागरिक संघ !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

September 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
Next Post

विविध संघटनांचे सोमवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नरेंद्र मोदींचे तीन यार – नाटक, दंगल आणि अत्याचार ; ओवेसींचा हल्लाबोल

January 2, 2022

व्हॉट्सॲपवर आलेल्या लिंकवर क्लिक करण्यापूर्वी सावधान ; महिलेने गमावले तब्बल 21 लाख रुपये !

August 24, 2022

जळगावात चॉपरच्या धाकावर मोबाईल हिसकावला ; तिघांविरुद्ध गुन्हा, एकाला अटक

November 18, 2020

नारायण राणेंच्या भेटीनंतर शिवसैनिकांनी केलं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण !

August 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group