TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते कुटुंब लाभ योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश वितरित

The Clear News Desk by The Clear News Desk
July 3, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या रत्नापिंप्री, कोळपिंप्री, भिलाली, आंबापिंप्री (ता.पारोळा) येथील ५ कुटुंबांच्या वारसांना कुटुंब लाभ योजनेतील मंजूर रकमेचा धनादेश आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी तहसीलदार अनिल गवांदे उपस्थित होते.

यात कै.धोंडू पाटील यांच्या पत्नी उषाबाई धोंडू पाटील (रत्नापिंप्री), कै. सुधाकर वडर यांच्या पत्नी मीराबाई वडर (कोळपिंप्री),कै.अरुण शिंदे यांच्या पत्नी सारिका शिंदे(कोळपिंप्री), कै.विष्णू पाटील यांच्या पत्नी सुवर्णा पाटील(भिलाली), कै.निंबा माळी यांच्या पत्नी वैशाली माळी(आंबपिंप्री), या कुटुंबातील लाभार्थी वारसांना शासनाच्या योजनेनुसार प्रत्येकी २० हजाराचा धनादेश प्रदान करण्यात आला.

READ ALSO

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

यावेळी जि.प.सदस्य हिम्मत पाटील, पं.स.सदस्य अमोल पाटील, नंदलाल पाटील(सरपंच द.सबगव्हान), अंकुश भागवत (उपसरपंच-रत्नापिंप्री), सुनिल काटे, योगेश रोकडे(युवक रा.कॉ.), लोकेश पवार, राहुल पवार, प्रदीप राजपूत आदी पदाधिकारी तर नायब तहसीलदार राकेश शिंदे, अनिल परदेशी, गणेश नाईक, भिलासे भाऊसाहेब आदी शासनाचे अधिकारी उपस्थित होते. या सर्व लाभार्थ्यांनी आमदार अनिल पाटील, तहसीलदार व शासनाचे आभार व्यक्त केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
Next Post

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 नोव्हेंबर 2025 !

November 24, 2025

जळगावात पोलिसांचे कोम्बींग ऑपरेशन ; हद्दपार आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी दोघांना अटक !

November 24, 2022

भारताची तुलना पाकिस्तान, बांग्लादेशासोबत ; मुख्यमंत्र्यांविरोधात पोलिसांत तक्रार

October 27, 2020

जळगाव जिल्हा फेरफार निर्गतीमध्ये राज्यात प्रथम क्रमांकावर – जिल्हाधिकारी राऊत

October 14, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group