TheClearNews.Com
Saturday, May 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ६ जानेवारी २०२५ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
January 6, 2025
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : सामाजिक क्षेत्रात सन्मान वाढेल. मित्रांसोबत शुभ कार्यात जाल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. मानसिक उद्विग्नता वाढेल. कामाचा ताण वाढेल. मनोबल कमी असल्याने कामे रखडणार आहेत. आज व्यवसायात लाभ झाल्याने तुम्ही समाधानी असाल. कौटुंबिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे. प्रवासात काळजी घ्यावी.

वृषभ : निष्काळजीपणा करु नका, मोठे नुकसान होऊ शकते. कुटुंबासोबत फिरण्याचा प्लान कराल. आर्थिक कामात सुयश लाभेल. आज आपले बौध्दिक व वैचारिक परिवर्तन होईल. आज तुम्हाला व्यवसायाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. तुमचा अंदाज अचूक ठरणार आहेत. कामाचा ताण कमी होईल.

READ ALSO

चांदसर आश्रमशाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक; SPC उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 मे 2026 !

मिथुन : व्यवसायत नवीन काही करण्याची संधी मिळेल. आज वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. सार्वजनिक कार्यात सहभाग वाढणार आहे. प्रतिष्ठा व मानसन्मान लाभेल. काहींना प्रवासात विविध लाभ होतील.आज तुम्हाला यश मिळेल. तुमच्या आवडीचे काम जबाबदीने कराल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील.

कर्क : शत्रूपासून सावध राहा. तुम्हाला कामात आळस सोडवा लागेल, अन्यथा नुकसान होईल. कार्यक्षेत्र व्यापक होईल. कामाचा ताण कमी होईल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. आज तुम्ही काही पैसे खर्च कराल. नवीन कामामुळे आनंदी राहाल. जिद्दीने कार्यरत राहाल. चिकाटी वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहील.

सिंह : अध्यात्माकडे लक्ष दिल्याने मन:शांती मिळेल. इतरांना मदत करा. घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. मानसिक अस्वस्थता राहील. काहींना एखाद्या बाबतीत मनस्ताप संभवतो. आज तुम्ही कामात खूप व्यस्त असाल. आज आपण कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करू नये, अतिताण घेऊ नये. प्रवास नकोत.

कन्या : कुटुंबातील सदस्यांशी वाद होतील. बोलताना जपून बोला. नात्यात दरी येईल. इच्छुकांचे लग्न जुळेल. प्रवास सुखकर होतील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. आज कोणत्याही कामात घाई करु नका. तुमचे काम बिघडू शकते. सकारात्मकपणे कार्यरत राहाल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील.

तुळ : मालमत्तेतील वाद सुटतील. कामात भरघोस यश मिळेल. कुटुंबात पार्टीचे आयोजन केले जातील. आरोग्य जपावे लागणार आहे. काहींना अनपेक्षितपणे एखादी समस्या जाणवेल. आज तुम्ही कोणतेही नवीन काम सुरु केले तर लाभ होऊ शकतो. कामाचा ताण वाटेल. काहींना नैराश्य जाणवणार आहे. प्रवास शक्यतो टाळावेत.

वृश्चिक : कुटुंबातील कलह थांबू शकतो. मुलांच्या शिक्षणाबाबत निर्णय घ्याल. वाहनासाठी पैसे खर्च करावे लागतील. काहींना विविध लाभ होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. आज व्यवसायात प्रगतीचा मार्ग मिळेल. बँकेकडून कर्ज मिळू शकते. आनंदी व उत्साही राहणार आहात. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. प्रवास होणार आहेत.

धनु : मेहनतीचे फळ मिळेल. तुम्ही आनंदी असाल. पैशांची व्यवस्था करावी लागेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभेल. आज आपण अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहात. आज कोणावरही विश्वास ठेवू नका. मित्र शत्रूत्व स्विकारतील. प्रवास सुखकर होणार आहेत.

मकर : तुम्हाा चांगला नफा मिळेल. दैनंदिन खर्च वाढतील. मुलांच्या लग्नातील अडथळे संपतील. जिद्द वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. काहींना नातेवाईक भेटणार आहेत. आज पार्टनरशीपमध्ये व्यवसाय केल्यास फायदा होईल. अनपेक्षितपणे एखादा प्रवास संभवतो. प्रवास सुखकर होणार आहेत.

कुंभ : आरोग्यापासून व्यवसायापर्यंत सर्व काम काळजीपूर्वक करा. खाण्याच्या सवयींमध्ये भावाचा सल्ला घ्या. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. काहींना एखादी गुप्तवार्ता समजणार आहे. आजच्या दिवशी सावध राहावे लागेल. सकारात्मक पणे कार्यरत राहणार आहात. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे.

मीन : तुम्हाला फायदेशीर परिणाम मिळतील. स्वत:च्या बुद्धीमत्तेचा वापर करुन काम करावे लागेल. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. कामाचा आनंद घ्याल. आज व्यवसायात गुंतवणूक केली असेल तर जोखीम पत्करावी लागेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

जळगाव

चांदसर आश्रमशाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक; SPC उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी

May 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 मे 2026 !

May 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 मे 2026 !

May 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 एप्रिल 2026 !

April 30, 2026
जळगाव

नशिराबादमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ऐतिहासिक ‘सामाजिक व प्रेरणादायी कार्यक्रम’; व्यसनमुक्तीचा बुलंद नारा घुमणार

April 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 एप्रिल 2026 !

April 29, 2026
Next Post

जळगाव : डॉक्टराची १ लाख १५ हजारांत फसवणूक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खानला एनसीबीकडून अटक !

January 14, 2021

मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवरील भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू

February 16, 2021

आगामी जि.प व पं.स निवडणुकी संदर्भात धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक !

August 4, 2022

खळबळजनक; उपराजधानी नागपुरात गुंडाची दगडाने ठेचून हत्या

October 23, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group