TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर उपविभागीय कार्यालयाच्या वतीने एकनाथ मैराळे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव

The Clear News Desk by The Clear News Desk
October 11, 2020
in अमळनेर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) मागील २५ वर्षांपासून महसूल विभागात अत्यंत इमानदारी व निस्वार्थ सेवा बजावणाऱ्या एकनाथ मैराळे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

 

READ ALSO

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

आधी पारोळा तालुक्यातील खेडीढोक गावात कोतवाल म्हणून तर नंतर काम तसेच गुणवत्तेच्या आधारावरून जिल्हाधिकारी यांच्याकडून घेण्यात आलेल्या मुलाखतीच्या माध्यमातून अमळनेर उपविभागीय कार्यालयात बढती, असे गेल्या २४ ते २५ वर्षांपासून महसूल विभागात अत्यंत इमानदारी व निस्वार्थ सेवा देत एकनाथ मैराळे यांनी कार्य केले आहे. निवडणूक, नैसर्गिक आपत्ती असो, किंवा अजून काही, अत्यंत निस्वार्थ पणे वर्षात कधीही सुटी न घेता मैराळे यांनी महसूल विभागात सेवा दिली आहे. कोरोना काळात देखील आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने पूर्ण वेळ आपल्या कार्यालयीन कामात हजर राहिले व सामाजिक बांधिलकी जपत आपले कर्तव्य पार पाडले. म्हणून त्यांच्या कामाची दखल घेत अमळनेर उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांच्याकडून त्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. याबाबत त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

October 8, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
Next Post

सत्तेची स्वप्न पाहू नका, आम्हीही तुमचे बाप आहोत ; चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिल्लीतील दगडफेक प्रकरणी चौथा गुन्हा दाखल, गोळीबार करणारा आरोपी अटकेत ; जाणून घ्या…आतापर्यंत काय-काय घडलं?

April 19, 2022

अनोरे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला रस्त्याच्या कामाच्या वादातून मारहाण ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

December 26, 2022

महाविकास आघाडी सरकारकडून सागरपार्कची जागा हडप करण्यासाठी १०० कोटी रूपयांची सुपारी : राजूमामा भोळे

December 6, 2020

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे २० सप्टेंबर रोजी ऑनलाईन आयोजन

September 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group