TheClearNews.Com
Sunday, July 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग : चाळीसगावात माजी नगरसेवकावर गोळीबार !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 7, 2024
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील एका माजी नगरसेवकावर गोळीबार झाल्याचे वृत्त समोर येत आहे. दरम्यान, हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद झाल्याचेही कळते.

चाळीसगाव पालिकेचे माजी नगरसेवक  बाळू मोरे हे दुपारी पावणेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेले होते. याचवेळी त्यांच्यावर अज्ञात युवकांनी गोळीबार केला आहे. दरम्यान, घटनेनंतर तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हल्ला कोणत्या कारणामुळे झाला याबाबत अधिकृत माहिती समोर येऊ शकली नाही. मात्र, हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची चर्चा आहे. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार हल्लेखोरांनी आपला चेहऱ्यावर रुमाल सारखे कापड बांधलेले होते. हल्लेखोरांची संख्या ३ ते ५ असण्याची शक्यता असून हल्लेखोर एका कारमधून आल्याचेही कळतेय. गोळ्या झाडल्याबरोबर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झालेत, मात्र, एका सीसीटीव्हीत हल्लेखोर कैद झाल्याचेही कळते.

READ ALSO

हातचालाखी करीत एटीएम कार्ड बदलावून ग्रामसेवकाला ८० हजारात गंडविले

पिंपळगावात घरफोडी; ६ हजारांची रोकड लंपास संशयित पोलिसांच्या ताब्यात

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

हातचालाखी करीत एटीएम कार्ड बदलावून ग्रामसेवकाला ८० हजारात गंडविले

July 12, 2026
गुन्हे

पिंपळगावात घरफोडी; ६ हजारांची रोकड लंपास संशयित पोलिसांच्या ताब्यात

July 11, 2026
गुन्हे

जळगावात ५६ ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज जप्त; दोघांना ठोकल्या बेड्या !

July 11, 2026
गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
गुन्हे

खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती

July 7, 2026
गुन्हे

भांडणाचा त्रास होत असल्याच्या कारणावरुन चौघांकडून मारहाण

July 7, 2026
Next Post

चाळीसगाव गोळीबार प्रकरण : कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी सिनेस्टाईल झाडल्या गोळ्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शाळा सुरू करण्याबाबत रोहित पवार म्हणाले…

November 21, 2020

गावठी कट्ट्यासह तिघांना पकडले ; चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई !

December 22, 2023

गृहमंत्री अनिल देशमुखांभोवती गुन्हेगारांचा गराडा, फोटो व्हायरल; गृहमंत्र्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

February 2, 2021

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला दोन कोटींचा संशोधन प्रकल्प मंजूर : देशातील सहा विद्यापीठांचा सहभाग

July 17, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group