TheClearNews.Com
Sunday, May 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : चोपडा तालुक्यात हेलिकॉप्टर कोसळले ; एकाचा मृत्यू, महिला पायलट गंभीर जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 16, 2021
in गुन्हे, चोपडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील  वड्री येथे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर येत आहे. ही दुर्घटना नेमकी कशी झाली?, याबाबत अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाहीय. यात एकाचा मृत्‍यू झाला असून महिला पायलट गंभीर जखमी झाल्‍याची प्राथमिक माहिती आहे.

 

READ ALSO

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

तालुक्यातील वर्डी येथे हेलिकॉप्टर कोसळले असून या दुर्घटनेत होलिकॉप्टरमधील आणखी कुणी जखमी झाले आहे का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीय. दरम्यान, घटनास्थळावर चोपडा शहर पोलीस पोहचले असल्याची, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. चोपडा तालुक्‍यातील वड्री शिवारात सातपुडा पर्वत रांगेत असलेल्‍या राम तलाव परिसरात दुर्घटना दुपारी चारच्‍या सुमारास झाली आहे. दुर्घटना झालेले हेलिकॉप्‍टर आहे की प्रशिक्षणार्थींचे विमान आहे ही माहिती अद्याप स्‍पष्‍ट झालेली नाही. मात्र हेलिकॉप्‍टर असल्‍याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असून, यात एकाचा मृत्‍यू झाला आहे. तर या दुर्घटनेत महिला पायलट गंभीर जखमी आहे. दरम्यान, चोपडा तहसिलदार व नायब तहसिलदार घटनास्‍थळी पोहचत असल्याचे कळते.

दरम्यान, महिला पायलट गंभीर जखमी झाली होती. हेलिकॉप्टरमध्ये ती अडकली होती. ग्रामस्थांनी तिला बाहेर काढले व रुग्णवाहिकेतून चोपड्याला उपचारासाठी हलवले.  या हेलिकॉप्टरमध्ये एकूण दोनच जण होते. सरावा दरम्यान हे हेलिकॉप्टर कोसळले असल्याची प्राथमिक आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 17, 2026
गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

May 15, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
गुन्हे

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

May 15, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
Next Post

मौलाना आझाद विचार मंच व त्रिशक्ती ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अनैतिक संबंधात अडथळा : मायलेकीने मिळून बापाचा केला निर्घृण खून !

February 23, 2022

पिंप्री शिवारात दोन वाहनांची समोरासमोर धडक, चार जखमी ; धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

April 12, 2024

‘कर्तव्यापेक्षा आपल्या जीवाची जास्त काळजी असेल तर…’ ; वल्लभभाई पटेलांच्याच ओळी सांगत चन्नींचा भाजपवर हल्लाबोल !

January 8, 2022

माणसाला माणूस म्हणून जगण्याची ताकद बाबासाहेबांनी दिली : कैलास पवार !

April 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group