TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मौलाना आझाद विचार मंच व त्रिशक्ती ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
July 16, 2021
in एरंडोल
0
Share on FacebookShare on Twitter

कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथील मौलाना आझाद विचार मंच व त्रिशक्ती ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने शासकीय समित्यांवर नियुक्ती झाल्याबद्दल व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक आनंद हरी मिस्त्री होते.

याप्रसंगी सत्कारार्थी संजय गांधी निराधार योजना सदस्यपदी हिम्मत भिला खैरनार, तालुका समन्वय समिती एरंडोल सदस्यपदी सरपंच महेश पांडे व महानंदा ताई दिनकर पाटील, एरंडोल दक्षता समिती अध्यक्षा मनीषा रवींद्र चौधरी यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. पुरस्कार प्राप्त मान्यवर जितेंद्र पोपट ठाकरे (पत्रकार), राहुल मराठे (पत्रकार), सागर शेलार (पत्रकार) तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुरेश ठाकरे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

READ ALSO

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

नूरुद्दीन मुलाची यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार

नूरुद्दीन मुलगी यांनी आपण वाढदिवसाच्या सत्कार भेटवस्तू स्वीकारणार नाही अशी विनंती केली होती. परंतु, मराठी पत्रकार संघाच्यावतीने त्यांना हेल्मेट देऊन सत्कार करण्यात आला तसेच मित्रपरिवारानेही त्यांचा सत्कार केला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुजाहिद खान यांनी केले. प्रमोद चिलाणेकर सरपंच महेश पांडे, महानंदा ताई पाटील, राहुल मराठे, बी वाय पाटील, रवींद्र चौधरी, नूरुद्दीन मुल्लाजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले, आभार प्रदर्शन आरिफ पेंटर यांनी मानले

कार्यक्रमाला आरीफबेग मिर्झा, प्रविण बाविस्कर, मंसूर खान पठाण, इस्तियाक मुजावर, प्रमोद पतकी, समद पटवे, जुल्फिकार अली, इनायत आली, मिर्जा गालिब, मुस्ताक शायरी, शब्बीर मन्यार आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026
एरंडोल

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
Next Post

रोटरी क्लब जळगाव ईलाईट पदग्रहण सोहळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळके उपसरपंचपदी वत्सलाबाई पाटील बिनविरोध !

January 4, 2023

Satay Western ‘Marlina the Murderer’ to represent Indonesia at the Oscars

June 21, 2020

धरणगाव आयटीआयमध्ये प्रवेशासाठी आज शेवटचा दिवस !

October 7, 2023

साडेतीन वर्षीय बालिकेचे लैंगिक शोषण, शाळेच्या व्हॅन चालकास अटक !

July 6, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group