TheClearNews.Com
Tuesday, July 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फरार उपनिरीक्षकाच्या घरी आढळले ४० लाखांचे घबाड !

vijay waghmare by vijay waghmare
November 30, 2024
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) जळगाव येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईदरम्यान फरार झालेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या फरार उपनिरीक्षकाच्या घर झडतीत ४० लाख ९८ हजार ४४ रुपये किमतीचे घबाड आढळून आले आहे.

फैजपूर पोलिस ठाण्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक राजकिरण सोनवणे आणि खासगी व्यक्ती किरण माधव सूर्यवंशी या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८चे कलम ७ (अ) प्रमाणे २३ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई दरम्यान फरार झालेले उप निरीक्षक राजकिरण सोनवणे हे अद्यापही फरार आहेत. त्यांच्या भुसावळ येथील राहत्या घराची झडती घेतली असता त्यात १ लाख ४९ हजार २९० रुपये किमतीच्या देशी, विदेशी मद्याच्या विविध बँडच्या बाटल्या, २५ लिटर गावठी हातभट्टीची दारु, बुलेट दुचाकी, किया सेलटॉस कारचे पेपर्स, ३ तोळे सोन्या चांदीचे दागिने, ९ एम. एम. पिस्टलच्या १० पुंगळ्या, १ लाख ९१ हजार रुपये रोख रक्कम, १७ लाख ९० हजार रुपये किमतीच्या सोने, चांदी खरेदीच्या मूळ पावत्या, याशिवाय टीव्ही, फ्रिज, एसी व इतर वस्तू आणि बँकेचे इतर कागदपत्र असा एकुण ४० लाख ९८ हजार ४४ रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. जळगाव येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधीक्षक योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईचा तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करत आहेत.

READ ALSO

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

क्लास चालकाची ७ लाखात फसवणूक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

July 20, 2026
गुन्हे

क्लास चालकाची ७ लाखात फसवणूक

July 20, 2026
गुन्हे

गुंतवणुकीवर मोठ्या नफ्याचे अमिष दाखवत निवृत्त बँक अधिकाऱ्याला साडेसात लाखांचा गंडा

July 19, 2026
गुन्हे

लिंकला क्लिक करताच व्यावसायिकाचा मोबाईल हॅक

July 18, 2026
गुन्हे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

July 17, 2026
अमळनेर

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

July 17, 2026
Next Post

निवडणूक काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल पाळधीचे एपीआय प्रशांत कंडारे यांचा सन्मान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विश्वास नांगरे-पाटील यांच्या पत्नीवर किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप !

November 22, 2021

गुडन्युज : जिल्ह्यात आज एकही मृत्यू नाही; २३० रुग्ण कोरोनामुक्त

October 13, 2020

दिलासा : देशातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा कमी

June 8, 2021

रक्षा खडसेंच्या नावापुढे आक्षेपार्ह उल्लेख; चावटपणा करणाऱ्याला आत टाका : गुलाबराव पाटील

January 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group