TheClearNews.Com
Sunday, September 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या छायाचित्रास चपला मारून निषेध !

आमदार एकनाथराव खडसे यांच्यावरील शेलक्या टिकेनंतर कार्यकर्ते संतप्त !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 30, 2023
in बोदवड, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,शिवसेना मित्र पक्षाचे सर्व फ्रंटल पदाधिकारी, महिला,युवक,पदाधिकारी यांच्याकडून आमदार मंगेश चव्हाण यांनी आमदार एकनाथराव खडसे यांच्याबद्दल वैयक्तिक जीवनावर असभ्य, वात्रट ,भाषेत टीका केल्याबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला.

सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पदाधिकाऱ्यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले आणि भुसावळकडे जाणाऱ्या रस्त्यावर एकत्र येऊन काळ्या कापडावर आमदार मंगेश चव्हाण यांचे छायाचित्रे उलते टांगून व त्यास चपलांनी बडवून व निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी तालुकाध्यक्ष आबा पाटील, माजी गटनेते कैलास चौधरी, रामदास पाटील, नगरसेवक भरत पाटील, माजी सभापती किशोर गायकवाड, रामराव पाटील, अनिल पाटील,तानाजी पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे सागर पाटील, शिवसेना (ठाकरे)चे गजानन खोडके, विनोद पाडर, दीपक वाणी, राष्ट्रवादी प्रवक्ते प्रमोद धामोडे, बाजार समिती संचालक डॉ.काजळे, राजेंद्र फिरके, अनिल चौधरी, किरण वंजारी, फिला राजपूत, नगरसेवक दीपक झांबड, कार्याध्यक्ष निलेश पाटील, शहराध्यक्ष प्रदीप बडगुजर, युवक पदाधिकारी विजय चौधरी, विनोद कोळी,अजयसिंह पाटील, आनंदा पाटील, मयुर खेवलकर, महिला अध्यक्षा वंदना पाटील, कविता गायकवाड, प्रतिभा खोसे, आश्र्विनी पाटील, सतीश पाटील, रमेश गावंडे, पिंटू पाटील, वैभव पाटील शिवाजी ढोले तसेच तालुक्यातील कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. पोलीसांनी तात्काळ हस्तक्षेप करत कार्यकत्यांना तेथून हटवून रस्ता मोकळा केला.

READ ALSO

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
गुन्हे

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

June 1, 2026
Next Post

पाचोरा : नवऱ्याला थोड्या वेळात येते सांगून विवाहिता मुलासह लग्न मंडपातून निघाली, नंतर दोघांचे मृतदेह आढळले विहिरीत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुख्यमंत्र्यांचा पीए बोलतोय…तुम्हाला सोडणार नाही ; गुलाबराव वाघ यांना जीवे मारण्याची धमकी ! (व्हिडीओ)

July 2, 2022

नशिराबाद न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळेत पालक शिक्षक सभा उत्साहात !

July 24, 2022

साळवे इंग्रजी विद्यालयात दहावी 2006 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन !

February 27, 2024

चार लाखांसाठी विवाहितेचा छळ ; चोपडा पोलिसात गुन्हा दाखल !

September 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group