TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ, वरणगावसह देशातील ४१ ऑर्डनन्स फॅक्टरी खासगी कंपन्यांमध्ये विलीनीकरणावर कॅबिनेटचे शिक्कामोर्तब !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 17, 2021
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) देशातील ४१ आयुध निर्माण कारखान्यांचे ७ खासगी कंपन्यांमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी निर्णय घेण्यात आला. यानुसार आता जिल्ह्यातील वरणगाव आणि भुसावळ आयुध निर्माणी कारखाने देखील खासगी कंपनीमध्ये विलीन होतील. दरम्यान, कामगार संघटना मागील काही महिन्यांपासून खाजगीकरणाच्या विरोधात विविध आंदोलन करून निषेध करत आहेत.

केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत आयुध निर्माणी कारखाने ७ कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये विलानीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आयुध फॅक्टरी बोर्डाचे अस्तित्वही संपेल. आयुध कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या सुमारे ७० हजार कंपन्या ७ नवीन कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये सामावून घेण्यात येईल. सुरुवातीला, ते दोन वर्षांसाठी प्रतिनियुक्तीवर नवीन कंपन्यांकडे पाठविले जातील. या विषयावर राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री मंडळाच्या नियुक्त गटाच्या शिफारशींना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, तयार झालेल्या सात कॉर्पोरेट कंपन्या पूर्णपणे सरकारी असतील आणि आयुध कारखान्यांमधील विद्यमान कर्मचार्‍यांच्या हिताचे कोणतेही नुकसान होणार नाही. नवीन कंपन्यांमध्ये आयुध कारखान्यांचे समायोजन त्यांच्या कामानुसार केले जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे.

READ ALSO

महामार्गावर मृत्यूचा थरार

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

परंतू आयुध निर्माणीने निगमीकरणाच्या नावाखाली खासगीकरण करीत आहे. आपल्या काही उद्योगपती मित्रांना कमी दरावर संरक्षण उद्योग विकण्याचे काम सरकार करीत आहेत, असा कामगार संघटनांचा आरोप आहे. केंद्र सरकार हे देशातील आणि राज्यामधील एकूण ४१ ऑर्डनन्स फॅक्टरींच्या खासगीकरण करत आहे. अशावेळी कामगार संघटना, कर्मचारी, अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता संबंधित विषयावर परस्पर निर्णय घेण्याचे ठरविले असल्याचा आरोप कामगारांनी केला होता. केंद्र सरकारने आयुध निर्माणीतील संरक्षण उत्पादनांना नॉन कोअर करुन आता देशभरातील ४१ आयुध निर्माणींच्या खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात आयुध निर्माणीतील एआयडीईएफ, आयएनडीडब्लूएफ, बीपीएमएस व स्टॉप संघटनेच्या सीडीआरए यांच्यातर्फे २० ऑगस्ट पासून तब्बल महिनाभराचा संप पुकारला होता. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ आणि वरणगाव आयुध निर्माणी कारखान्यात साधारण ३ हजार कमर्चारी, कामगार कार्यरत आहेत.

केंद्र सरकारने देशातील मोठे प्रकल्प खाजगीकरण करण्याबाबत फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पात तरतूद केली होती. याच्या निषेधार्थ संपुर्ण देशात १० प्रमुख केंद्रीय कर्मचारी महासंघाद्वारे व रेल्वे, संरक्षण, बिमा, इन्कम टैक्स, बैंक, टपाल, अन्य केंद्रीय कर्मचारि-याच्या महासंघाद्वारे स्थापित एनजेसीए ( नॅशनल जॉईंट कॉन्सील फॉर एक्शन) द्वारा देशव्यापी १ दिवसीय “कॉल अटेन्शन डे” पाळण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ पॅकेजच्या संदर्भात संरक्षण उत्पादनातील परकीय गुंतवणूक मर्यादा ४९ टक्क्यांवरून ७४ टक्के करण्यात आले आहे. तसेच आयुध निर्माण कारखान्यांचे खासगीकरण होणार नाही, तर आयुध निर्माण कारखाने कॉर्पोरेटायझेशन होणार असल्याचे म्हटले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : पावत्या मॅचिंग करून कर्जफेड करणारे रडारवर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अरे बापरे… जिल्ह्यात आज आढळले ९२३ कोरोनाबाधित, ६५५ झाले बरे !

March 18, 2021

शेतकऱ्याची साडेअठरा लाखाची फसवणूक प्रकरण : आणखी तीन आरोपींना अटक !

October 19, 2020

शिवार तिथे गोदाम योजनेला प्रोत्साहन देणार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची ग्वाही !

August 10, 2023

जळगाव जिल्हा मानांकन पुरुष एकेरी कॅरम स्पर्धेत जैन स्पोर्टस अॅकडमीचे सैय्यद मोहसीन प्रथम !

August 4, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group