TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात उद्यापासून स्व. निखिल खडसे स्मृती चषक

The Clear News Desk by The Clear News Desk
February 8, 2022
in क्रीडा, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) तरुणांच्या मैदानी खेळाला प्रोत्साहित करण्यासाठी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर (डि. ए. ग्राउंड) अनिकेत व मित्र परिवार अफ्फान क्रिकेट क्लबच्यावतीने स्व. निखिल खडसे स्मृती चषक २०२२ चे आयोजन दि. ९ ते १३ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले असल्याची माहिती प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी दिली. येथील आंबेडकर मैदानावर आयोजित पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष रमण भोळे, अनिकेत पाटील, बापू महाजन, पुरुषोत्तम नारखेडे, देवा वाणी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

स्पर्धेचे उद्घाटन ९ रोजी सकाळी ९ वाजता मैदानावर माजी मंत्री एकनाथराव खडसे, खा. रक्षा खडसे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पो.नि. राहुल गायकवाड, पो.नि. पडघन, पो.नि. विलास शेंडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थितीत टॉस करुन उद्घाटन होणार आहे. प्रत्येक दिवशी ७ संघांत स्पर्धा होणार असून ६ ओव्हरची स्पर्धा असेल. चारही दिवसांतील विजेता संघांमध्ये सेमी फायनल व १३ रोजी सकाळी १० वाजता अंतिम सामना होणार आहे. दुपारी ३.३० वाजता बक्षीस वितरण भारतीय क्रिकेट संघाचे माजी कप्तान मोहम्मद अझरुद्दीन यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेसाठी दोन जळगाव व तीन भुसावळचे पंच काम पहाणार आहे. ४ समालोचक असणार आहेत. ग्राउंड मॅन कमेटीत अर्षद, वसीम, इमरान यांच्यासह सहकार्‍यांची टीम असेल. प्रथम विजयी संघाला ५१ हजार रुपये व ट्रॉफी, द्वितीय ३१ हजार रुपये व ट्रॉफी, तृतिय २१ हजार व ट्रॉफी. बेस्ट टीम ११ हजार व ट्रॉफी, मॅन ऑफ द सिरीज २१०० रुपये, उत्कृष्ट फलंदाज १०००, उत्कृष्ठ गोलंदाज, हॅट्रीक खेळाडू ,तीन षटकार यांना प्रत्येकी १००० रुपये. बेस्ट कॅच, बेस्ट फिल्डर, विकेट किपर यांना प्रत्येकी ५०० रुपये बक्षीस असणार आहे.

READ ALSO

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

स्पर्धेचे आयोजन केवळ निमित्त आहे. मात्र खेळाडू व युवकांसमोर आदर्श निर्माण व्हावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत ३२ संघ सहभागी होणार आहे. यात जिल्ह्यातील १७ संघ, भुसावळ शहर ६, तसेच अकोला, बुलढाणा, अमरावती, औरंगाबाद, मालेगाव, मुंबई, जळगाव (जामोद), खामगाव, पूणे यासह मध्य प्रदेशातील इंदौर येथील संघ सहभागी होणार आहेत. महिलांसाठी खास बैठक व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. स्पर्धेच्या शिस्तबद्ध आयोजनासंदर्भात नियोजन सुरु असून ते अंतिम टप्प्यात आहे. या सामन्यांचे थेट प्रक्षेपण लिंकद्वारे व यु ट्यूब व शहरातील केबलवर करण्यात येणार आहे. डॉ. आंबेडकर मैदानाचे बकाल स्वरुप पालटून शहराच्या क्रिडा विश्‍वाच्य वैभवात भर पडणार आहे. मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांचे शहर विकासासाठी चांगले योगदान लाभत असल्याचे माजी नगराध्यक्ष रमण भोळे यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
गुन्हे

डंपरच्या धडकेत आजोबांचा मृत्यू, नात बालंबाल बचावली

June 11, 2026
Next Post

गुजरातच्या व्यापाऱ्याकडून कुऱ्हा येथील दुकानदाराची साडेबारा लाखात फसवणूक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आमच्या व्याख्येप्रमाणे सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करा : मनोज जरांगे-पाटील !

September 17, 2024

पाच तांड्यांमध्ये होणार संत सेवालाल महाराज समाज मंदिर !

November 18, 2023

शाहूनगरात दोन गटात हाणामारी ; १० जणांवर गुन्हा दाखल

May 18, 2021

भोसरी भूखंड प्रकरण : एकनाथराव खडसे ईडीच्या कार्यालयात दाखल !

July 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group