TheClearNews.Com
Thursday, June 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

घरात एकट्या असलेल्या दहा वर्षीय बहिणीचा भावाकडून विनयभंग

vijay waghmare by vijay waghmare
April 26, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

डंपरच्या धडकेत आजोबांचा मृत्यू, नात बालंबाल बचावली

जळगाव ( प्रतिनिधी ) – घरी कोणीही नसतांना रात्रीच्या वेळी घरात घुसून १० वर्षीय अल्पवयीन मुलीचा तोंड दाबून तिच्या २६ वर्षीय चुलत भावानेच तिचा विनयभंग केला. नात्याला काळिमा फासणारा हा धक्कादायक प्रकार दि. ३० मार्च रोजी रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात घडला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका कुटुंबातील १० वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात असताना रात्रीच्या वेळी तिच्या चुलत भावाने घरा प्रवेश केला. त्यानंतर दरवाजा लावून मुलीचे तोंड दाबले व तिचा विनयभंग केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला आणि तुझ्या भावाला मारून टाकेल, अशी धमकीदेखील तरुणाने दिली. यामुळे सदर मुलगी प्रचंड घाबरुन गेली होती. तीने हा प्रकार दि. २४ एप्रिल रोजी घरातील सदस्यांना सांगितले. त्या वेळी तिच्या वडिलांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्याद दिली. त्यावरून तरुणाविरुद्ध विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक माधुरी बोरसे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonTen-year-old sister molested by brother while alone at home

Related Posts

गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
गुन्हे

डंपरच्या धडकेत आजोबांचा मृत्यू, नात बालंबाल बचावली

June 11, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 जून 2026 !

June 11, 2026
अमळनेर

रोटवद येथील तरुणाचा अपघातात मृत्यू

June 10, 2026
गुन्हे

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

June 10, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून प्रौढाची दगडाने ठेचून निघृण हत्या

June 9, 2026
Next Post

फैजपूरमध्ये चोरट्यांचा गॅस गोदामावर डल्ला १०० भरलेले सिलिंडर लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

1486 गावांपैकी 1268 गावांची नळ जोडणी पूर्ण !

July 10, 2024

राज ठाकरेंना वाशी न्यायालयाकडून जामीन मंजूर !

February 6, 2021

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यात १०० मेगावॅटचा टप्पा पार !

August 5, 2024

स्वपक्षीयांवर कुभांड रचून काटा कसा काढायचा, याचा आदर्श फडणवीसांनी महाराष्ट्राला घालुन दिला : अनिल गोटे

April 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group