TheClearNews.Com
Wednesday, August 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कासोदा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोव्हीड लसीकरणाला आजपासून झाली सुरुवात

The Clear News Desk by The Clear News Desk
March 8, 2021
in एरंडोल
0
Share on FacebookShare on Twitter

कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) कासोदा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कोव्हीड लसीकरणाला दि. ८ मार्च २०२१ आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उज्वला मच्छिंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी कासोदा गावाचे सरपंच महेश बापू पांडे उपसरपंच डॉ. नाजीम अली सैय्यद, एरंडोल तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर फिरोज शेख, प्राथमिक आरोग्य केंद्र कासोदाचे मेडिकल ऑफिसर डॉ. एन एफ शेख, डॉ. पृथ्वीराज वाघ, आरोग्य सहाईका शोभा पाटील, आरोग्य सहाय्यक शिरसाट नाना, आरोग्य सेवक आर एस पाटील, लॅब टेक्निशन शाहिद मुल्लाजी व निलेश माळी हे उपस्थित होते. पहिल्या दिवशी ४२ लोकांना लसीकरण करण्यात आले. तसेच ६० वर्षाचे व्यक्ती व मधुमेह रक्तदाबाचे पेशंटने लसीकरण करावे असे आव्हान कासोदा गावाचे सरपंच महेश बापू पांडे यांनी केले.

READ ALSO

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026
एरंडोल

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
Next Post

धरणगावात थकबाकीदार व्यवसायिक मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार : मुख्याधिकारी जनार्दन पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेतंर्गत प्रस्ताव सादर करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

August 27, 2021

बहिणाबाईंना मरणोत्तर भारतरत्न मिळावा : जगदीश देवपूरकर !

August 24, 2023

भाजप शिवसेनेला टार्गेट करतंय : शिवसेना खा. भावना गवळी

August 30, 2021

जळगावातील बजरंग बोगद्याजवळ धावत्या रेल्वेच्या धडकेत ५ गायी जागीच ठार !

November 2, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group