TheClearNews.Com
Monday, May 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाजपच्या जिल्हा कार्यकारणीत राकेश पाटील व सौ. रंजना नेवेंना संधी

The Clear News Desk by The Clear News Desk
February 12, 2021
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाच्या जळगाव जिल्हा ग्रामीण संघटनेची नुकतीच घोषणा जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांनी जाहिर केली आहे. त्यामध्ये चोपडा तालुक्यातील गत जिल्हा कार्यकारणीतील चिटणीस राकेश शांताराम पाटील (वडगाव बु॥) यांना उपाध्यक्षपदी बढती देण्यात आली आहे. तर तापी शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या संचालिका सौ. रंजना श्रीकांत नेवे यांची चिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

सौ. नेवे अनेक वर्षांपासून पक्षाच्या संघटनेत विविध पदावर कार्यरत असून वेगवेगळ्या सामाजिक संघटनेत सातत्याने काम करतात. तर राकेश पाटील तरुण तडफदार कार्यकर्ते म्हणून जिल्ह्यात परिचित असून त्यांच्या सुविद्य पत्नी ज्योती पाटील जि. प. सभापती देखील आहेत. या नुतन जिल्हा पदाधिकाऱ्यांचे नाशिक विभाग ओबिसी सेलचे अध्यक्ष प्रदीप पाटील, तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जायसवाल, जेष्ठ नेते शांताराम पाटील, जी.टी.पाटील, चंद्रशेखर पाटील, तिलकचंद शहा, माजी पं.स.सभापती आत्माराम म्हाळके, जि.प.सभापती ज्योती पाटील, उज्ज्वला म्हाळके, जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे, कृउबा सदस्य धनंजय पाटील, भरत पाटील, माजी राज्य परिषद सदस्य मगन बाविस्कर, माजी शहराध्यक्ष राजु शर्मा, नरेंद्र पाटील, मुन्ना शर्मा, रवींद्र मराठे, हनुमंत महाजन, भरत सोनगिरे, देविदास पाटील, सुनिल सोनगिरे, मनोहर बडगुजर, प्रकाश पाटील, तुषार पाठक, भारती क्षिरसागर, रावसाहेब पाटील, डॅा. मनोज सनेर, डॅा. आशिष पाटील, डॅा. नरेंद्र अग्रवाल, माजी नगरसेवक पप्पू सोनार, हेमंत जोहरी, संजय श्रावगी, गोविंद सैंदाणे, मनिष पारिख, प्रवीण चौधरी, हिंमतराव पाटील, पं.स.सदस्या कल्पना पाटील, दिपक बाविस्कर, कमलबाई चौधरी, किरण पालिवाल, माधुरी अहिरराव, दिपक पाटील, विनायक पाटील, योगराज पाटील, विजय बाविस्कर आदींनी अभिनंदन केले आहे.

READ ALSO

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
गुन्हे

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

April 14, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
Next Post

आयएएस राजेश पाटील यांची महाराष्ट्रात बदली, आयुक्त म्हणून सांभाळणार पदभार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई १७ वर्षाखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धांचे आयोजन

October 5, 2025

जिल्ह्यात आज आढळले ७० कोरोनाबाधित, ५६ झाले बरे !

January 14, 2021

पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, ११ जण जागीच ठार

January 15, 2021

धरणगावातील पी.आर.हायस्कूलमध्ये माजी सैनिकाच्याहस्ते ध्वजारोहण

August 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group