TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आयएएस राजेश पाटील यांची महाराष्ट्रात बदली, आयुक्त म्हणून सांभाळणार पदभार !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 13, 2021
in एरंडोल
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) अतिशय संघर्षशील अनुभवांवर लिहलेले ताई मी कलेक्टर व्हयनू हे पुस्तक तुफान गाजले तसेच तरूणाईनचे आयकॉन म्हणून ओळखले जाणारे मूळचे एरंडोल तालुक्यातील रहिवासी, सध्या ओडिशा राज्यातील आयएएस कॅडरचे अधिकारी राजेश पाटील यांची प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रात बदली करण्यात आली असून ते पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार सांभाळणार आहेत.

राजेश पाटील यांनी ओडिशा राज्याचे कॅडर निवडले असल्यामुळे ते आजवर त्याच राज्यात विविध पदांवर कार्यरत होते. अलीकडच्या काळात ते महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर येणार असल्याची चर्चा सुरू होती. या अनुषंगाने आज झालेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीत त्यांची महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे. ते पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाची धुरा सांभाळणार आहेत. या पार्श्वभूमिवर आता ते पिंपरी-चिंचवड सारख्या अतिशय महत्वाच्या महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळणार असल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

READ ALSO

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

आयएएस राजेश पाटील यांची जीवनकथा तरूणांसाठी प्रेरणादायी

राजेश प्रभाकर पाटील यांची जीवनकथा ही लक्षावधी तरूणांसाठी प्रेरणादायी बनली आहे. त्यांचे पालक हे शेतमजूर होते. तर शिकत असतांना राजेश पाटलांना पाव व भाजी विक्रीचे काम करावे लागले. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकल्यानंतर त्यांनी जिद्दीने पुढील शिक्षण पूर्ण केले. २००५ सालच्या युपीएससी परिक्षेत त्यांनी यश संपादन करून भारतीय प्रशासनीक सेवा अर्थात आयएएसमध्ये प्रवेश केला. आपल्या अतिशय संघर्षशील अनुभवांवर त्यांनी लिहलेले ताई मी कलेक्टर व्हयनू हे पुस्तक तुफान गाजले असून त्यांच्या व्याख्यानांनी तरूणाईला दिशा देण्याचे काम केले आहे. ते तरूणाईनचे आयकॉन म्हणून ओळखले जातात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026
एरंडोल

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
Next Post

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उपोषण घेतले मागे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : बीएचआर घोटाळ्याचा तपास सीआयडीकडे वर्ग !

July 29, 2022

आगीत ओतण्यासाठी तुम्हाला कोणी स्वस्त भावात तेलपुरवठा करीत आहे का? : शिवसेना

March 13, 2021

मोठी बातमी : आदित्य ठाकरे जळगाव दौऱ्यावर ; ‘या’ तीन मतदार संघात साधारण संवाद !

August 5, 2022

जळगाव : मोबाईल चार्जरच्या वायरने पत्नीला दिला गळफास ; पती स्वतःहून झाला पोलिसात हजर !

October 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group