गुन्हे

ठाण्यात निवासी नायब तहसीलदाराला अ‍ॅन्टी करप्शननं रंगेहाथ पकडलं ; धरणगावातील घरातही झाडाझडती?

जळगाव (प्रतिनिधी) शेतजमीन अकृषिक जमिनीमध्ये रूपांतरित करण्याकरिता शासकीय फी व्यतिरिक्त 1 लाख 42 हजार रूपयांच्या लाचेची स्वतःकरिता व इतर लोकसेवकांकरिता...

बोदवड येथे महिलांच्या दोन गटात हाणामारी !

बोदवड (प्रतिनिधी) शहरातील उर्दू शाळेजवळ बजरंग पुरा या सार्वजनिक ठिकाणी शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास महिलांच्या दोन गटात वाद झाले. त्यात...

रावेर : शेजाऱ्याला पत्नीसोबत रंगेहाथ पकडले ; नंतर पुढे घडलं भयंकर !

रावेर (प्रतिनिधी) शेतातून घरी आल्यावर पत्नी शेजाऱ्यासोबत नको त्या अवस्थेत सापडली. यानंतर संतप्त झालेल्या पतीने शेजारच्याला दारू पिण्याच्या बहाण्याने एका...

दोन दिवसात २ लाख दे, अन्यथा तुझ्या भावाला भरचौकात गोळ्या घालू !

जळगाव (प्रतिनिधी) तुझा भाऊ बिल्डरशीपचा व्यवसाय करतो. तू देखील आता कपाशी व गहु विकलेला आहे. तुमच्याकडे पैसे जास्त आहेत. त्यामुळे...

बोदवडच्या डॉक्टरकडे मागितली पाच लाखांची खंडणी ; तिघांविरुद्ध गुन्हा !

बोदवड (प्रतिनिधी) शहरातील एका डॉक्टरला बदनामीकारक बातमी छापुन बदनामी करण्याची धमकी देत पाच लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल...

नराधम सासऱ्याने आधी गर्भवती सुनेचा गळा आवळला, नंतर चिमुकल्या नातीला पाण्यात बुडवून मारले !

अहमदनगर (वृत्तसंस्था) नराधम सासऱ्याचे आधी गर्भवती सुनेचा गळा आवळला, नंतर चिमुकल्या नातीला पाण्यात बुडवून खून केल्याची खळबळजनक घटना अहमदनगर जिल्ह्यातील...

किरकोळ वादातून भाऊने केला भाऊवर विळ्याने वार ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

पिंप्री ता. धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंप्री खु. येथे किरकोळ वादातून भाऊने भाऊवर विळ्याने वार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी...

महिलेवर अत्याचार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा !

पारोळा (प्रतिनिधी) येथील एका कार्यालयात काम करणाऱ्या महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी ८ रोजी एका सराईत गुन्हेगाराविरुद्ध पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला...

दुर्दैवी घटना : कुलदैवताच्या दर्शनाहून परतताना अपघात, नवदाम्पत्य जागीच ठार !

सांगली (वृत्तसंस्था) इस्लामपूर येथील एक नवदाम्पत्य कर्नाटक राज्यातील हलूर जवळील जत-जांबोटी महामार्गावर झालेल्या अपघातात जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे....

धक्कादायक : शौचास गेलेल्या 5 वर्षांच्या मुलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, मुलीचा जागीच मृत्यू !

रायपूर (वृत्तसंस्था) छत्तीसगडमध्ये भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच वर्षांच्या एका मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. शुक्रवारी सकाळी वैकुंठपूर येथे...

Page 379 of 844 1 … 378 379 380 … 844

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!