TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रावेर : शेजाऱ्याला पत्नीसोबत रंगेहाथ पकडले ; नंतर पुढे घडलं भयंकर !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 10, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) शेतातून घरी आल्यावर पत्नी शेजाऱ्यासोबत नको त्या अवस्थेत सापडली. यानंतर संतप्त झालेल्या पतीने शेजारच्याला दारू पिण्याच्या बहाण्याने एका ठिकाणी बोलावलं आणि त्याच ठिकाणी त्याच्या डोक्यात दगड घालून निर्घुण खून केला. संजय रेमसिंग पावरा (वय ३०, रा. सायबुपाडा ता. रावेर) असं मृत तरुणाचं तर किनेश सजन पावरा (वय २८) असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे.

या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील सायबुपाडा येथील सायंकाळपासून बेपत्ता असलेल्या आदिवासी तरुणाचा दुसऱ्या दिवशी गावापासून काही अंतरावर एका नाल्यात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. दगडाने डोके ठेचून तरुणाचा निघृणपणे खून केल्याचे समोर आले होते. याप्रकरणी शनिवारी रावेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. रावेर पोलीस स्थानकचे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाला वेग दिला. पोलिसांनी तपासचक्र फिरवल्यानंतर मयताचे नाव संजय पावरा असल्याचे समोर आले होते. परंतू संजयचा खून कुणी आणि का केला?, हे मात्र कळत नव्हते. यामुळे पोलिसांनी मयताचे फोन रेकॉर्ड तपासायला सुरुवात केली. मयत संजय याचं शेवटचं फोनवर संशयित किनेश पावरा याच्यासोबत बोलणं झालं होतं. त्यानुसार रावेर पोलीस स्टेशनचे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने संशयित किनेश पावरा यास ताब्यात घेऊन चौकशी करायला सुरुवात केली.

READ ALSO

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या किसनला पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यानुसार मयत आणि संशयित हे दोघेही एकाच ठिकाणी एकमेकांच्या शेजारी राहतात. मयत संजय याचे किनेश याच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. घटनेच्या एक ते दोन दिवसांपूर्वी किनेश याने त्याच्या पत्नीसोबत संजय यास रंगेहाथ पकडले होते, त्याचा राग किनेश याच्या डोक्यात होता. त्यानुसार ७ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास किनेश याने संजय यास फोन केला, तुला भेटून बोलायचे आहे, सोबत दारू पिऊ, असे सांगत बोलावले. संजय गेला, याठिकाणी दोघांनी सोबत मद्यप्राशन केलं, यावेळी किनेशचा डोक्यात असलेला राग उफाळून आला व त्‍याने संजय याचा डोक्यात दगड टाकून खून केला, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. घटनेचा पुढील पोलीस उपनिरिक्षक विशाल सोनवणे हे करीत आहेत.

पोलीस उपअधीक्षक डॉ कुणाल सोनवणे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक कैलास नगरे, पोलीस उपनिरिक्षक विशाल सोनवणे, कल्पेश अमोदकर, किशोर सपकाळे, सचिन घुगे, मनोज काटे, सुकेश तडवी, प्रमोद पाटील, विकार शेख, अमोल जाधव, उमेश नरवाडे, दिपक ठाकूर, मुकेश मेढे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे नितीन बाविस्कर, महेश महाजन, ईश्वर पाटील, संदीप सावळे, भारत पाटील, मोतीलाल चौधरी यांच्या पथकाने अवघ्या २४ तासाच्या आत हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 23, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
Next Post

धरणगाव येथे क्रांतिकारी खाज्या नाईक संस्थेच्या वतीने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्राचे उदघाट्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

१९ वर्षीय तरुणीचा विनयभंग ; रामानंदनगर पोलिसात गुन्हा, चौघांना अटक !

May 14, 2022

स्व. हरीभाऊ जावळे यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी आपुलकीचे संबंध होते ; जयंत पाटलांची सांत्वनपर भेट

February 12, 2021

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, गुरुवार ७ नोव्हेंबर २०२४ !

November 7, 2024

लखीमपूर खेरीच्या निषेधार्थ धुळ्यात महाविकास आघाडीचा रास्ता रोको !

October 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group