गुन्हे

गोल्डबार्समध्ये चांगले रिटर्नस मिळतील सांगत महावितरण अभियंताची ८ लाख ८५ हजारांत फसवणूक !

जळगाव (प्रतिनिधी) गोल्डबार्स यामध्ये ट्रेडिंग केल्यास तुम्हाला चांगले रिटर्नस मिळतील, असे सांगून महावितरण मधील सहाय्यक अभियंताची ८ लाख ८५ हजारांची...

दोन चिमुकल्यांसह पित्याची रेल्वेखाली आत्महत्या ; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध चाळीसगाव पोलिसात गुन्हा !

चाळीसगाव (वृत्तसंस्था) तालुक्यातील बोरखेडा येथील २७ वर्षीय तरूणाने कौटुंबिक वादातून आपल्या दोन चिमुकल्यांसह धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली होती....

झायका टीचा ब्रँड बनविण्याच्या नावाखाली जळगावात व्यवसायिकाची ३ लाखांत ऑनलाईन फसवणूक !

जळगाव (प्रतिनिधी) मोबाईल फोन, फेसबुक व व्हॅट्सअँपद्वारे व्यवसायिकाची ३ लाखांत ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर...

शारीरिक संबंधाला पत्नीचा नकार ; नंतर पतीने केले चाकूने वार

पुणे (वृत्तसंस्था) शिरुर तालुक्यातील केंदुर गावातुन एका धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने शारीरीक संबंध ठेवू न दिल्याने शरीरावर अनेक...

भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला दिलेल्या धडकेत दोन जण जखमी ; धरणगाव पोलिसात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक क्र. ५३ वर पारस पेट्रोल पंपासमोरील रोडवर भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला दिलेल्या धडकेत...

जैन इरिगेशनच्या पार्किंगमधून मोटारसायकल चोरी ; धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बांभोरी येथील जैन इरिगेशन कंपनीच्या गेट नं ०३ जवळील मोटारसायकल पार्किंग मधून अज्ञात चोरट्याने मोटारसायकल चोरी केल्याची...

मुक्ताईनगरात जबरी चोरी ; दाम्पत्याला अडवून रोकडसह सोन्याची पोत लांबविली !

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील नांदवेल फाट्याजवळ मोटारसायकलवर जाणाऱ्या दाम्पत्याला अडवून त्यांच्याकडील रोकडसह सोन्याची पोत लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस...

भुसावळात तीन कंटेनरमधून २ कोटी २७ लाखांचा गुटखा जप्त !

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळात तब्बल ३ कंटेनर भरून गुटखा पकडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तीन...

साधू बनला सैतान ! जबरदस्तीनं दारू पाजून अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; साधू फरार, शिष्याला अटक !

रीवा (वृत्तसंस्था) एका साधूने दारू पिऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साधू सध्या फरार झाला...

खळबळजनक ! भुसावळातील आनंद लॉज देहविक्री प्रकरण ; महिला निघाली एच.आय.व्ही पॉसिटीव्ह !

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील पांडुरंग टॉकीजच्या बाजूला देह व्यापारास प्रवृत्त करून देह व्यापार करून घेत असल्याची गोपनीय माहितीच्या...

Page 552 of 818 1 551 552 553 818

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!