TheClearNews.Com
Friday, October 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिलेच्या साडीचा पदर कडबाकुट्टी यंत्रात अडकुन अपघात ; तरुण विवाहितेचा मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 16, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अहमदनगर (वृत्तसंस्था) जनावरांसाठी कडबाकुट्टी करत असताना महिलेच्या साडीचा पदर कडबा कुट्टी यत्राच्या बेल्टमध्ये अडकल्याने झालेल्या अपघातात (accident) महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. सरिता अजिनाथ गवते (वय- २५) असे दुर्दैवी मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पती आजिनाथ व सरिता हे दोघे सकाळी ७ वाजेच्या सुमारास जनावरांसाठी कडबा कुट्टी करत असताना नजर चुकीने सरिताच्या साडीचा पदर कडबा कुट्टी यंत्राच्या बेल्टमध्ये अडकला गेला होता. सरिता हिचे डोके मशीनवर मागील बाजूने जोरदार आदळले. डोक्याला मोठी जखम झाली व मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरु झाला. या घटनेनंतर तात्काळ महिलेला नगर येथील रुग्णालयात नेत असताना रुग्णालयाजवळ जात असतांनाच रस्त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

READ ALSO

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

या घटनेने देवगाव परिसरात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केला जात आहे. महिलेला ३ वर्षाचा मुलगा तसेच ११ महिन्याची लहान मुलगी आहे. या लहानग्या कोवळ्या मनांना आपल्या आईच्या घटनेविषयी कुठलीही समज नसल्यामुळे केवळ अंत्यविधीसाठी आलेल्या गर्दीकडे बघून रडत मम्मी मम्मी म्हणत असताना अनेकांचे मन हेलावून गेले आहे. देवगाव येथे शोकाकुल वातावरणात सरितावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
Next Post

आ.गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त १७ मे रोजी भव्य मोफत आरोग्य शिबीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माझगाव डॉकमध्ये १५०१ विविध पदांची बंपर भरती ; जाणून घ्या.. संपूर्ण तपशील !

January 28, 2022

बाँड मार्केटमधील मोठ्या बदलांवर परिणाम होईल : रघुराम राजन

March 14, 2021

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 8 मे 2024 !

May 8, 2024

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शासनाची फसवणूक प्रकरण ; सचिव अशोक खलाणे यांच्याविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल !

March 27, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group