TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आ.गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त १७ मे रोजी भव्य मोफत आरोग्य शिबीर !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 16, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव महानगर भाजपा व जीएम फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आ.गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील गरजू रुग्णांसाठी (विशेष करून ज्येष्ठ नागरिकांसाठी) मोफत रक्त चाचण्या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

ह्दयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह व थॅायरॅाइडच्या रूग्णांना फायदेशीर ठरतील अशा खालील रक्ताच्या चाचण्या मोफत केल्या जातील.
Hemogram (रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण)
Sr Cholesterol (रक्तातील कोलेस्टेरॅाल)
Sr TSH(थॅायराईड)
Random Blood Sugar(साखर-शुगर)
Sr Creatinine.(क्रियाटीनीन-किडनी कार्य)
सदर चाचण्या ह्या जवळपास एक हजार रू मुल्याच्या आहेत.या चाचण्या विनामूल्य करण्यासाठी सोमवार दि १६ मे २०२२ ला संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत नावनोंदणी (व्हॅाटस अप मोबाईल सह) करणे अनिवार्य आहे. नाव नोंदणी : जी एम फाउंडेशन कार्यालय, शिवतीर्थ मैदानासमोर,जळगाव.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

रक्त संकलन दि. १७ मे २०२२ रोजी नानीबाई रूग्णालय परिसरातील जी एम डायग्नोस्टीक लॅब येथे सकाळी ९:०० ते ३:०० या वेळात करण्यात येईल.
रिपोर्ट दि. १८ मे २०२२ रोजी सकाळी ९:०० ते ५:०० दरम्यान दिले जातील. तरी जळगाव शहरातील गरजू रूग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा अशी विनंती भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तथा जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजु मामा), जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी व जी एम फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सौजन्य : जी एम डायग्नोस्टीक सेंटर, नाव नोंदणीसाठी संपर्क – (प्रकाश पंडीत 93251 61340), (भूषण भोळे 7378411115), (जितेंद्र चौथे 9834019565 ), (योगेश पाटील 92842 42442) यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ राधेश्याम चौधरी, महेश जोशीं, नितीन इंगळे, जी एम फॉडेशन चे अरविंद देशमुख, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख मनोज भांडारकर यांनी कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
कृषी

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

October 7, 2026
जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
Next Post

केतकी चितळेचा मला अभिमान ; सातभाऊ खोत यांचं चितळेला समर्थन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नाशिक जिल्ह्यात आयकर विभागाचे छापेमारी ; उद्योगपतीसह सराफा व्यावसायिक रडारवर !

May 25, 2024

बाथरूममध्ये महिलेचा विनयभंग ; भुसावळ पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

August 29, 2022

जळगाव जिल्ह्यात दोन ठिकाणी वीज पडून ८ गुरे ठार !

April 29, 2023

धरणगाव येथे राजकीय ओबीसी आरक्षण अबाधित राखण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

June 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group