TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पुण्यात भीषण अपघात; एकाचा मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
July 10, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने पुण्यातील कात्रज बोगद्यातून नवले पुलानजीक हायवेवर भीषण अपघात झाला आहे. शनिवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला असून अन्य एकजण गंभीर जखमी झालेला आहे.

विद्याधर शंकर साळुंके (वय ६८, रा. प्लॉट नं ८२ अध्यापक कॉलनी सहकारनगर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अमजद खान (वय ४५) असे जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. दीव-दमण येथील DD. ०१. C. ९४६७ या क्रमांकाचा टेम्पो सुरुत येथून भाजीपाला घेऊन मुंबईच्या दिशेने आज(शनिवारी) सकाळी निघाला होता. दरम्यान, हा टेम्पो कात्रज बोगद्यातून नवले पूलाच्या दिशेने जात असताना, त्यावेळी उतारावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि या भरधाव टेम्पोने तीन रिक्षा आणि चार कारला जोरदार धडक दिली. या जोरदार धडकेत सहकारनगरमध्ये राहणारे विद्याधर शंकर साळुंके आणि अमजद खान हे जखमी झाले. त्या दोघांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यातील विद्याधर शंकर साळुंके यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर अमजद खान यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेतील आरोपी टेम्पो चालक घटनास्थळावरून पळून गेला असून, क्लिनरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

खुश खबर ! राज्यात सुमारे ६,१०० शिक्षण सेवकांची पदे भरणार, शिक्षणमंत्र्यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धानवड-देव्हारी येथील पुलाचे भूमिपूजन ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते

February 27, 2021

मुख्यमंत्र्यांकडून पूर्ण लॉकडाऊनचा इशारा ; दोन दिवसात निर्णय घेणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

April 2, 2021

बसमधून महिलेचा सोन्याचा राणी हार लंपास ; भडगाव पोलिसात गुन्हा दाखल !

December 7, 2022

चोपडा महाविद्यालयात अभिरूप युवा संसद कार्यशाळेचे आयोजन !

July 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group