TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

परिपूर्ण प्रशिक्षणाशिवाय प्रवासी एसटी चालविण्यास देऊ नये ; अँड. जमील देशपांडेंचे विभाग नियंत्रकांना निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 20, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) प्रतीक्षा यादीवरील वाहन चालक यांना परिपूर्ण प्रशिक्षण दिल्याशिवाय प्रवासी एसटी चालविण्यासाठी न देणेबाबत मनसे जिल्हाध्यक्ष अँड. जमील देशपांडे यांनी जळगाव एसटी महामंडळ विभाग नियंत्रकांना निवेदन दिलेय. तसेच दुर्घटना घडल्यास एसटी प्रशासन व सरकार जबाबदार राहील असा इशारा देखील देशपांडे यांनी दिला आहे.

एसटी महामंडळ प्रतीक्षा यादीवरील ५० वाहन चालक यांना रविवार पासून नियुक्ती पत्र देऊन प्रवासी एसटी चे स्टेरिंग त्यांच्या हातात देणार असल्याचे आज वर्तमानपत्राच्या माध्यमातून कळाले. याबाबत अधिक माहिती घेतली असता प्रतीक्षा यादीवरील वाहन चालक यांची निवड ६ महिन्यापूर्वी झाली आहे. त्यांचे प्रशिक्षण सुद्धा ६ महिन्यापूर्वी झाले असल्याचे कळते. एस टी च्या नियमानुसार नियमित वाहन चालक सुध्दा १० ते १५ दिवस सुटीवर असल्यास त्यांना पुन्हा प्रशिक्षण घेऊन मग कामावर हजर केले जाते. अशा परिस्थितीत ६ महिन्यापूर्वी प्रशिक्षण झालेल्या उमेदवारांना पुन्हा १० दिवसाचे प्रशिक्षण देण्यात यावे मगच त्यांना एसटीचे स्टेरिंग हातात द्यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

READ ALSO

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिक व मानसिक स्थिती योग्य असल्याचे प्रमाणात व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडील चारित्र्य पडताळणी प्रमाणात सुद्धा घेण्यात यावे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडण्यासाठी प्रतिक्षा यादीवरील वाहन चालक यांची तातडीचीनियुक्ती गंभीर दुर्घटनेला कारण ठरू नये, अशी भीती मनसे जिल्हाध्यक्ष अँड. जमील देशपांडे यांनी व्यक्त केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
Next Post

आंतरराष्ट्रीय पुरूष दिन : श्रद्धा कपूरने शेयर केली भावूक पोस्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अहिराणी संगीत क्षेत्रात तरुणाईने आणला ‘लोकल टू ग्लोबल’चा नवा पॅटर्न !

April 26, 2021

विवाहितेचा विनयभंग करून परिवारातील सदस्यांना मारहाण ; पहूर पोलीस स्थानकात चौघांविरुद्ध गुन्हा !

May 30, 2022

‘बीएचआर’ घोटाळा : आरोपींच्या पोलीस कोठडीच्या मागणीसाठी पोलिसांनी दिली तब्बल २० कारणं !

November 28, 2020

प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

February 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group