TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आंतरराष्ट्रीय पुरूष दिन : श्रद्धा कपूरने शेयर केली भावूक पोस्ट

अर्चना पूरन सिंह, डब्बू रत्नानी यांनीही व्यक्त केल्या सुंदर भावना

The Clear News Desk by The Clear News Desk
November 20, 2021
in मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) बॉलीवुड अभिनेत्री श्रद्धा कपूर बॉलीवुडच्या सर्वात सुरेख अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे सोशल मीडियावर कोट्यवधी चाहते आहेत. सध्या तिची एक पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होते आहे. आज इंटरनेशनल मेन्स डे (International Men’s Day) आहे.

यानिमित्त श्रद्धाने दोन फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे फोटोज ती ज्यांच्यावर खास प्रेम करते अशा व्यक्तींसोबतचे आहेत. या दोन व्यक्ती आहेत वडिल शक्ती कपूर आणि भाऊ सिद्धांत कपूर. या फोटोजमध्ये श्रद्धा खूप सुरेख दिसते आहे. फोटोतून कळते आहे की, श्रद्धा खासगी आयुष्यात या दोघांच्या अतिशय जवळ आहे. एवढेच नाही, तर ती दोघांना स्पेशलही मानते.

READ ALSO

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

या फोटोजसोबत श्रद्धाने एक भावुक पोस्टही आपले वडिल आणि भावासाठी लिहिली. त्यात ती म्हणाली, ‘वास्तव आयुष्यात आदर्श व्यक्ती तीच आहे, जी सगळ्या प्रकारच्या अडचणींचा सामना करते, तरीही लोकांना क्षमा करणं तिला जमतं. ही व्यक्ती सगळ्यांसोबत अडचणीत उभी राहते. आणि मला अभिमान आहे, की माझ्या आयुष्यात ही दोन माणसं आहेत, ज्यांना मी खूप चांगलं ओळखते. Happy Men’s Day!! #MensDay #KooOfTheDay #KooKiyaKya #Koo

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 2, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
जळगाव

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

August 21, 2026
जळगाव

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

July 26, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित

July 26, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

July 21, 2026
Next Post

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्यात राज्यशासन पूर्णतः अपयशी : आ. सुरेश भोळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एकट्याने लढण्याची चंद्रकांतदादांची खुमखुमी चांगलीच जिरली : शिवसेना

December 5, 2020

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य, गुरुवार ५ मे २०२२ !

May 5, 2022

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन !

July 7, 2021

झंवरच्या कार्यालयात सापडलेल्या अधिकाऱ्यांच्या शिक्क्यांबाबत जि.प.कडून कारवाईचे संकेत !

January 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group