TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ज्यांनी चर्चा सुरू केली त्यांनाच विचारा : एकनाथराव खडसे

The Clear News Desk by The Clear News Desk
September 23, 2020
in जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीनंतर एकनाथराव खडसे यांना राष्ट्रवादीच्या प्रवेशाबाबत विचारले असता ज्यांनी ही चर्चा सुरू केली त्यांनाच तुम्ही विचारा, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

 

READ ALSO

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत आज महत्वाची बैठक झाली. या बैठकीत भाजपचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत निर्णय होण्याच्या चर्चे सुरु झाली होती. कारण खडसे यांनी थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन आरोप करायला सुरुवात केल्यानंतर खडसे यांच्या पक्षांतराची चर्चा होती. दरम्यान, ‘द क्लिअर न्यूज’ने माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, या बैठकीला आजी माजी आमदार उपस्थित आहेत. जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांवर चर्चा झाली. येथे कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झालेली नाही. तसेच खडसे यांच्या प्रवेशाचा विषय निघाला नाही. तर अमळनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी देखील बैठकीत रखडलेल्या सिंचन प्रकल्पांवर चर्चा सुरु असल्याचेच सांगितले. दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील बैठकीत याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले होते. तर आता खुद्द एकनाथराव खडसे यांनी ज्यांनी ही चर्चा सुरू केली त्यांनाच तुम्ही विचारा, अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलतांना दिली आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
Next Post

पॉझिटिव्ह पेक्षा निगेटिव्ह जास्त ; जिल्ह्यात ४४६ रुग्ण आढळले तर ८०३ कोरोनामुक्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेर तालुक्यातील पातोंड्यात शिक्षकाने जपलाय अनोखा छंद !

December 15, 2022

पाकिस्तानात दोन एक्स्प्रेसची धडक, ३० प्रवासी ठार

June 7, 2021

बंगळूरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ; शिवप्रेमी आक्रमक

December 18, 2021

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण; शिव कॉलनी व अग्रवाल चौक भुयारी मार्ग बाबत दिशाभूल करीत आहे – फारूक शेख

December 12, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group