गुन्हे

ब्रेकिंग न्यूज : अवैध सावकारी प्रकरणात धरणगावला धाड ; तीन खरेदीखत जप्त !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील गणाबाप्पा नगरात एका ठिकाणी आज सावकारांचे सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात धाड टाकून घराची झाडाझडती घेतली....

आठ वर्षीय मुलाने घरावर शेण फेकल्याने आजोबावर कुर्हाड हल्ला

जळगाव (प्रतिनिधी) भोलाणे येथील एका आठ वर्षीय मुलाने शेजार्यांच्या घरावर शेण फेकून मारल्यावरुन शेजार्यांमध्ये वाद होवुन कुर्हाड हल्ला झाल्याची घटना...

दारुड्या मुलानं जन्मदात्या वृद्ध पित्याचा मोडला हात

जळगाव (प्रतिनिधी) शेंदुर्णी (ता.जामनेर येथील) दारुड्या मुलाने अठ्ठ्यात्तर वर्षीय पित्याला मारहाण करत त्यांचा डावा हात मोडल्याची घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास...

बीएचआर घोटाळा : ११ संशयितांनी कोर्टात भरले तब्बल ३ कोटी १३ लाख !

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील दुसऱ्या अटक सत्रातील ११ संशयितांना पुणे विशेष न्यायालयाने १४ जुलै रोजी अंतरिम जामीन मंजूर केला होता....

जळगावात घरफोडी, ६४ हजारांचा मुद्देमाल लंपास

जळगाव (प्रतिनिधी) मेहरूण परिसरातील गणेशपुरीत राहणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरातील ६४ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा...

धक्कादायक : प्रेमप्रकरणातून १७ वर्षीय मुलाचे कापले गुप्तांग आणि केले ठार

मुझ्झफरपूर (वृत्तसंस्था) प्रेमप्रकरणातून एका तरुणाची हत्या केल्याची घटना बिहार राज्यातील मुझ्झफरपूर मध्ये घडली. रामपूरशाह येथील १७ सौरभ कुमार हा प्रेयसीला...

ब्रेकिंग न्यूज : भडगावात गोळीबार ; एक जण जखमी !

जळगाव (प्रतिनिधी) भडगाव तालुक्यातील पळासखेडे येथे आज एकावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात अशोक शिवाजी पाटील नामक...

वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून वडिलांनीच केली मुलीची हत्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मुलीने प्रेम विवाहा केल्यामुळे संतापलेल्या वडिलांनी वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून हत्या केल्याची भयंकर घटना उघड झाली आहे....

शिल्पा शेट्टीला क्लीन चीट नाहीच : क्राईम ब्रांच

मुंबई (वृत्तसंस्था) अश्लिल फिल्म प्रकरणात उद्योगपती राज कुंद्राच्या बँक खाते आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी क्राइम ब्रांचच्या फॉरेन्सिक...

उस्मानाबादेत लाच घेणाऱ्या महसूल विभागातील वरिष्ठ महिला अधिकारीला अटक

उस्मानाबाद (वृत्तसंस्था) वाळू तस्करांवर कारवाई होऊ नये म्हणून उस्मानाबादमध्ये प्रत्येक महिन्याला लाख रुपयांचा हप्ता सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

Page 732 of 846 1 … 731 732 733 … 846

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!