जळगाव (प्रतिनिधी) एलसीबीला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, एलसीबीच्या पथकाने जळगाव शहरासह तसेच जिल्ह्यातून दुचाकी चोरी केल्याच्या संशयावरून संशयित आरोपीस अटक केली...
जळगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव तहसील कार्यालयातून वाळूचा ट्रक चोरणाऱ्या चोरास जळगाव शहरातील मलिक नगरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. पुढील...
पारोळा (प्रतिनिधी) येथील दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या गुन्ह्यातील प्रमुख आरोपीने देखील (दि.९) रोजी विषारी पदार्थ प्राशन केले असल्याची माहिती...
पारोळा (प्रतिनिधी) सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व दोषींना जोपर्यंत पोलीस प्रशासन अटक करत नाही. तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका...
पारोळा (प्रतिनिधी) येथील एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कारानंतर विष पाजून खून केल्याचा खळबळजनक आरोप मयत मुलीच्या नातेवाईकांनी लावला आहे. याप्रकरणी...
जळगाव (प्रतिनिधी) जळगाव डेपोचे वाहक मनोज चौधरी यांनी ठाकरे सरकारला व महामंडळातील कार्यपद्धतीस जबाबदार धरत आज (दि.०९) रोजी गळफास घेवून...
भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील खडकागावा जवळ खडका रोडला लागून असलेले इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपाजवळ आज दुपारी भरधाव आयशरच्या धडकेत रिक्षा चालक...
धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव रोडवरील श्रीजी जिनिंगला आज दुपारी भीषण आग लागली. या आगीत तब्बल पावणे दोन कोटींहून अधिकचे नुकसान झाल्याचा...
धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी खुर्द येथे दि. ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी बाजारातून दोनगाव येथील रहिवाशाचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरला होता....
भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील रेल्वे हॉस्पिटल परिसरात गोळीबार झाल्याची अफवा पसरल्याने घटनास्थळी पोलीसांची तारांबळ उडाली आहे. याप्रकरणी अद्यापही चौकशी सुरु आहे....
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech