TheClearNews.Com
Wednesday, May 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावच्या श्रीजी जिनिंगमध्ये भीषण आग ; पावणे दोन कोटींचे नुकसान !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 9, 2020
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव रोडवरील श्रीजी जिनिंगला आज दुपारी भीषण आग लागली. या आगीत तब्बल पावणे दोन कोटींहून अधिकचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

 

READ ALSO

लग्नाचे अमिष; पुण्याच्या तरुणीवर जळगावात अत्याचार

कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम संचालकांच्या खात्यावर केली ट्रान्सफर

या संदर्भात अधिक असे की, आज दि ९ नोव्हेंबर (सोमवार) रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास गारखेडा शिवारातील श्रीजी जिंनिंग फॅक्टरीत अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत साधारण ३ ते ४ हजार क्विंटल कापसाला आग लागली. प्रति ५ हजार क्विंटल प्रमाणे साधारण पावणे दोन कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अग विझवण्यासाठी धरणगाव नगरपरीषद आणि एरंडोल नगरपरिषद यांच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझविण्यास मदत केली. त्याचप्रमाणे जिंनिग कंपाऊंडमध्ये मोठी पाण्याची टाकी आहे. तेथून सुद्धा आग विझवण्यासाठी पाणी घेण्यात आले.

साधारण ३ तासानंतर आग आटोक्यात आली. दरम्यान, या आगीत तब्बल पावणे दोन कोटीहून अधिकचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे मागील १२ ते १५ वर्षात श्रीजी जिनिंगमध्ये लागलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी आग मानली जात आहे. याप्रकरणी निलेश चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लग्नाचे अमिष; पुण्याच्या तरुणीवर जळगावात अत्याचार

May 20, 2026
गुन्हे

कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम संचालकांच्या खात्यावर केली ट्रान्सफर

May 19, 2026
गुन्हे

मद्याच्या नशेत रोखले पिस्तूल

May 19, 2026
धरणगाव

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

May 18, 2026
गुन्हे

सुवर्णपेढीतील कारागिराला शॉक देत दागिने लांबवण्याचा प्रयत्न

May 18, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 17, 2026
Next Post

देशमुख हा काही माझा जावई नाही, मेधा काही दुश्मन नाही- चंद्रकांत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लग्न स्थळावर पोहोचण्यापूर्वी वरूण धवनच्या गाडीला अपघात

January 24, 2021

जळगाव नवीन बसस्थानक परिसरात रोकडसह दागिने चोरीचे सत्र सुरूच !

October 28, 2024

प्रतापराव पाटील यांची अयोध्या कलष यात्रेप्रसंगी उपस्थिती !

December 30, 2023

शिवसेनेची चाळीसगाव विभागातील महिला आघाडी कार्यकारिणी बरखास्त

January 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group