TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआरमधील ठेवी मिळविण्यासाठी मदत करा ; ठेवीदाराचे दिपककुमार गुप्तांना पत्र

The Clear News Desk by The Clear News Desk
October 19, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी येथील ठेवी मिळविणेबाबत मदत करावी, असे पत्र ठेवीदार हर्षद दत्तात्रय निकम यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपकुमार गुप्ता यांना लिहिले आहे.

 

READ ALSO

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

हर्षद दत्तात्रय निकम (रा. ४६८, दत्तवाडी, पुणे ३०) यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मी माझ्या आईच्या नावे बीएचआर मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी यांच्या धायरी, पुणे येथील शाखेत २०१४ रोजी ८,५०,००० रुपये रक्कम १ वर्ष मुदत कालावधी करीता ठेवल्या. सदर मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीने पैशाचा अपव्यवहार केल्याच्या बातम्या मी न्यूज पेपरला २०१४ वाचली. त्या वर मी व माझी आई सुरेख निकम, आम्ही पैसे परत काढणे करीत बीएचआर मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी यांच्या धायरी, पुणे येथील शाखेत गेलो. शाखेने पैसे देण्यास इन्कार केला व आम्ही पोलीस चौकीत गेलो. बीएचआर मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी यांच्या विरोधात गुन्हा नोंद होणेस बराच कालावधी गेला व त्यांच्या सर्व शाखा बंद झाल्या. पुणे पोलीस आर्थिक गुन्हेशाखे कडून आमच्या अर्जाची दखल घेत गुन्हे नोंद करण्यात आली व बीएचआर मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी विरुद्ध गुन्हा नोंद होऊन कोर्ट केस झाली. आता आम्हाला दि. २६ ऑक्टोबर २०२१ रोजी जळगाव येथील एमपीआयडी कोर्ट येथे हजर राहण्याची समन्स कोर्टने गुन्हे शाखे मार्फत दिली आहे. मी माझ्या वडिलांचे त्यांच्या अपघाती निधन नंतर मिळालेले ग्रॅच्युटीची रक्कम बीएचआर मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी यांच्या धायरी, पुणे येथील शाखेत २०१४ रोजी ठेवले होते, पण अद्याप आम्हाला ते परत मिळाले नाहीत. तरी आपण मला माझ्या मुदत ठेवीच्या रक्कमा परत मिळणे बाबत सहकार्य करावे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Next Post

मोटारसायकलच्या डिक्कीतून पावणेदोन लाख रुपयांची चोरी ; पोलिसात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जि.प. शाळांमुळेच मराठी भाषा टिकून : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 6, 2022

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धानवड येथे २ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन !

October 15, 2023

जुन्या वादाची खुन्नस ठेवून फायनान्स कर्मचाऱ्याचा गळा आवळून खून

December 20, 2025

नाशिक: दसऱ्याच्या दिवशी भरधाव ट्रकने तरुणीला चिरडले

October 26, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group