जळगाव

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. आज सुदैवाने एकाही रुग्णाचा मृत्यू...

लग्नानिमित्त जेवणाचा ठेका देताना नागरिकांनी खबरदारी बाळगावी ; अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त यांचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात लग्न सराई सुरू झाली आहे. यानिमित्त जेवणाचा ठेका देताना नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन अन्न व...

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना मिळणार मुख्यमंत्री शाश्‍वत सिंचन योजनेचा लाभ !

जळगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजनेत जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश करण्यात यावा या मागणीसाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील...

“विद्रोही” जननायक… सुरेशदादा जैन…!

जळगाव (सुरेश उज्जैनवाल) महाराष्ट्राचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा आज वाढदिवस...जळगावच्या असंख्य जनतेच्या हृदयात स्थायी स्वरूपात गेली चार दशकेअधिराज्य गाजवलेले...

जळगाव जिल्हा बँक निवडणूक : सहकार पॅनलचे सतीश पाटील, गुलाबराव देवकर, रोहिणी खडसे विजयी !

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा बॅंकेवर महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलने आपला झेंडा फडकवला आहे. यात उमेदवार डॉ. सतीश पाटील, गुलाबराव...

जळगाव जिल्हा बँक निवडणूक : जाणून घ्या, कोणत्या उमेदवाराला मिळाली किती मते ?

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलने वर्चस्व गाजवले आहे. या वृत्तातून जाणून आपण घेऊ या,...

खळबळजनक : अल्पवयीन तरूणीवर सामूहिक अत्याचार ; दोघांना अटक !

चाळीसगाव (प्रतिनिधी) पळवून नेऊन एका अल्पवयीन तरूणीवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात दोघा नराधमांच्या विरोधात गुन्हा दाखल...

मोठी बातमी : महाविकास आघाडीचे ‘ते’ दिग्गज उमेदवार विजयी !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा बँक निवडणुकीचा निकाल आता अंतिम टप्प्यात आला असून हायप्रोफाईल ठरलेल्या सहा जागांवर महाविकास आघाडीचे सर्व दिग्गज उमेदवार...

Page 1099 of 1690 1 1,098 1,099 1,100 1,690

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!