चाळीसगाव (प्रतिनिधी) भाजपा महायुतीच्या नेतृत्वाखालील सरकारचे विधिमंडळ हिवाळी अधिवेशन आज दि.७ पासून नागपूर येथे सुरु झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच मांडण्यात...
चोपडा (प्रतिनिधी) वाघळी ता चाळीसगाव येथील छत्रपती शिवराय फौंडेशन संचालित यशवंत पब्लिक स्कूल या शाळेस शिक्षण सप्लाय अँण्ड फ्रेंचाईज एक्स्पो...
जळगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांमध्ये शहर स्वच्छतेची भावना रूजावी तसेच कर्मचाऱ्यांमध्ये कामाप्रती बांधिलकी निर्माण व्हावी. यासाठी स्वच्छता प्रीमिअर लीग...
चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील दुग्ध व्यवसायिक राहुल कोठावदे याच्या आत्महत्या प्रकरणी त्याच्या वडिलांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन पाच जणांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त...
चाळीसगाव (प्रतिनिधी) चालक आणि प्रवाशांमधील वादामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. या अपघातात खासगी बस उलटून १२ प्रवासी जखमी झाले. मंगळवारी...
चाळीसगाव (प्रतिनिधी) अक्कलकोट येथून स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या कारचा तालुक्यातील कन्नड घाटात रविवारी २६ नोव्हेंबर रोजी...
चाळीसगाव (प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यातील एका गावातील १७ वर्ष दहा महिने वयाच्या अल्पवयीन मुलीचे चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील तरुणाशी लग्न लावल्यानंतर...
चाळीसगाव (प्रतिनिधी) जगभरातील विविध क्षेत्रांचा, तंत्रज्ञानाचा तसेच समाजोपयोगी धोरणांचा अभ्यास करण्यासाठी विधिमंडळातील आमदारांचे अभ्यास दौरे आयोजित केले जातात. यावर्षी लंडन...
चाळीसगाव (प्रतिनिधी) गेल्या अनेक वर्षांपासून खराब रस्त्यांचा त्रास सहन करणाऱ्या चाळीसगाव वासीयांची समस्या अखेर कायमची दूर होणार आहे. चाळीसगाव मतदारसंघाचे...
चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरात एकाकडून २० हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम क्रिस्टल एमडी (ड्रग्स) जप्त केले असून संशयितास ताब्यात घेण्यात आले...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech