कोलकाता (वृत्तसंस्था) संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकालाची मतमोजणी सुरू असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी...
जळगाव (प्रतिनिधी) पश्चिम बंगाल निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अमित शहा यांनी गिरीश महाजन यांचे कौतुक केले होते. त्यांचा जर केंद्रात यामुळे प्रभाव...
जळगाव (प्रतिनिधी) पश्चिम बंगालच्या निवडणुकीत अटीतटीची लढत असल्याचे दिसून येत आहे. पण शेवटी सत्ता ममता बॅनर्जी यांचीच येईल, असा विश्वास...
मुंबई (वृत्तसंस्था) देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून आरोग्य यंत्रणेबरोबरच अर्थव्यवस्थेवर देखील याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान,...
पुणे (वृत्तसंस्था) सुरुवातीच्या काळात भारतात तयार होणारी कोरोनाची लस केंद्र सरकारने परदेशात न पाठवता आपल्याच नागरिकांसाठी वापरली असती तर आज...
नाशिक (वृत्तसंस्था) येथील बिटको रूग्णालयात आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. या पाहणी...
मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये तर राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्यांचे एक महिन्याचे वेतन असे...
मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कडक निर्बंध १५ मे पर्यंत वाढवण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी जनतेशी...
पुणे (वृत्तसंस्था) काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांपुढील सर्वांना लसीकरणाची परवानगी दिली आहे. मात्र कोणतंही राज्य १८ ते...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech