TheClearNews.Com
Sunday, June 22, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बेघर निवारा केंद्रातील आजी-आजोबा निघाले शेगाव येथे गजानन महाराजांचे दर्शनाला !

माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील आणि उद्योजक धनराज कसाट यांचे सहकार्य !

vijay waghmare by vijay waghmare
December 24, 2024
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्रातील आजी-आजोबा यांना माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील व उद्योजक धनराज कासाट यांच्या सहकार्याने एक दिवसीय शेगाव येथे गजानन महाराजांचे दर्शनाची सहल आयोजित करण्यात आली होती.

बेघर निवारा केंद्रातील आजी-आजोबांना गजानन महाराजांचे दर्शन घेऊन खूप आनंद झाल्याचा भावना व्यक्त केल्यात. यावेळी आजी-आजोबांनी गजानन महाराजांचे दर्शन घेत प्रसादाचा आस्वाद घेतला. आजी-आजोबांनी प्रतापराव पाटील , धनराज कासाट , रेखा पाटील यांचे मनापासून आभार मानले व त्यांच्यासाठी प्रार्थना केली. तसेच जाण्यापासून ते येण्यापर्यंतचे नियोजन चांगल्या रीतीने आणि उत्कृष्ट केल्याबद्दल पत्रकार सोनम पाटील यांनी केले होते. दरम्यान, या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तसेच आश्रमातील मनोज कुलकर्णी , शितल काटे , हर्षल वंजारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

READ ALSO

मोबाईल, एआयचा योग्य वापर करून यशस्वी व्हावे!

बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईचा दंडुका

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonThe grandparents of the homeless shelter went to Shegaon to see Gajanan Maharaj!

Related Posts

जळगाव

मोबाईल, एआयचा योग्य वापर करून यशस्वी व्हावे!

June 22, 2025
जळगाव

बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईचा दंडुका

June 22, 2025
क्रीडा

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

June 21, 2025
क्रीडा

नूपूर नृत्यांगणचे कथ्थक परीक्षेत यश !

June 21, 2025
क्रीडा

अन्वरीया ग्रुपने पटकावले विजेते पद

June 21, 2025
जळगाव

महावितरणच्या नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘आवर्त’ प्रथम

June 21, 2025
Next Post

मंत्री गिरीश महाजन यांनी केली ‘ब्रह्मोत्सव’ कार्यक्रमाची पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नेहरू युवा केंद्राचा उपक्रम ; अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतले योगाचे धडे!

June 21, 2022

बालाजी मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी नगरसेविका संगिता मराठे यांच्याकडून १५ हजारांची देणगी

October 17, 2021

हेलिकॉप्टर अपघात : पायलटनं हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला ‘तसा’ कोणताही कॉल केला नव्हता

December 10, 2021

पीएसआयला ३० हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले !

June 25, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group