मुंबई (वृत्तसंस्था) आरबीआयची परीक्षा पहिल्यांदाच मराठीतून होणार आहे. हजेरीसहायक पदाच्या परीक्षेसाठी मराठीचाही पर्याय देण्यात आला आहे. मराठीतून परीक्षा होणार असल्याने...
देहरादून (वृत्तसंस्था) उत्तराखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या कपड्यांसंदर्भात एक वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला आहे. गुडघ्यावर...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एपीआय सचिन वाझे यांना नोकरीवर परत का घेतलं गेलं. २००४ मध्ये ते निलंबित झाले. २००७ मध्ये त्यांनी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न...
मुंबई (वृत्तसंस्था) ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. परमबीर सिंग...
जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळ्यातील प्रमुख संशयित तथा उद्योजक सुनील झंवरला मुंबई हायकोर्टात आज जोरदार झटका बसला. झंवरने...
मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या वर्षीप्रमाणे आता देखील संसर्गाला रोखण्यासाठी अतिशय काटेकोर पाऊले उचलण्यात येतील असा विश्वास देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
यवतमाळ (वृत्तसंस्था) बालवयातच आई-वडीलांच छत्र हरविलेल्या एका ११ वर्षीय पिडितेवर तिच्याच आजोबांनी अत्याचार केल्याची घटना घडली होती. जिल्हा व सत्र...
सिंधुदुर्ग (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील वैभववाडी येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी वीज वितरण कार्यालयातील अनागोंदी व मनमानी कारभाराविरोधात आवाज उठवत ठिय्या आंदोलन केल. तसेच...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महाराष्ट्रासह काही राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होताना दिसत आहे. केरळ, पंजाब, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांची रुग्णसंख्याही...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech