TheClearNews.Com
Wednesday, August 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाविकास आघाडीने ठोस निर्णय न घेतल्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत ; गिरीश महाजनांचा आरोप

The Clear News Desk by The Clear News Desk
June 14, 2021
in जामनेर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) शासकीय भरड धान्य खरेदी केंद्र फक्त देखाव्यासाठी सुरू केलंय. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यातील महाविकास आघाडी शासनाने कोणतेही ठोस निर्णय न घेतल्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडल्याचा आरोप माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे. जामनेर बाजार समितीच्या आवारात शेतकरी सहकारी संघाच्यावतीने आज शासकीय भरड धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ आ. महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

आमदार महाजन म्हणाले, की शासकीय भरड धान्य खरेदी केंद्र फक्त देखाव्यासाठी सुरू केले आहे. या केंद्रात मका १ हजार ८५० तर ज्वारी २ हजार ६२० प्रति क्विंटलप्रमाणे खरेदी करण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यातील महाविकास आघाडी शासनाने कोणतेही ठोस निर्णय न घेतल्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे. राज्य सरकार सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांबाबत उदासीन असुन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात पार अपयशी ठरल्याचा आरोप आमदार गिरीश महाजन यांनी केला.

READ ALSO

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
गुन्हे

स्विफ्ट डिझायर, कुझरच्या अपघातात नाशिक येथील दोन महिला ठार, १३ जखमी

June 8, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

कोरोना लसीमुळे अंगाला भांडी चिकटण्याचा प्रकार ठरला फोल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बाप रे ! राज्यातील १० मंत्री, २० आमदार कोरोनाबाधित !

January 1, 2022

‘… तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कुठे?’ : शिवसेना

June 22, 2021

‘बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच स्पष्ट करावे’ : संजय राऊतांचं थेट भाजपला आव्हान

September 8, 2021

उभ्या कंटेनरवर कार धडकली ; तिघे जागीच ठार !

December 21, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group