राज्य

“हा ‘तांडव’ पद्धतीचाच हिंदुत्वाचा अपमान”; शिवसेनेकडून भाजपाचा समाचार

मुंबई (वृत्तसंस्था) ‘तांडव’चे निर्माते व दिग्दर्शकांविरोधात भाजपने उत्तर प्रदेश, बिहारात गुन्हे दाखल केले हे चांगलेच झाले, पण जवानांच्या हौतात्म्याचा अपमान...

क्रूरतेचा कळस ! १८ वर्षाच्या मुलीवर गँगरेप करून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

इंदोर (वृत्तसंस्था) देशात महिलांविरोधी अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. तसेच अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याच्या बाबतीत तर नराधमांनी क्रूरतेचा कळस...

धक्कादायक ! नागपुरात गळा चिरून ३० वर्षीय तरुणाची निर्घुण हत्या

नागपूर (वृत्तसंस्था) नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक घटना घडली. नागपूर ग्रामीणच्या खापरखेडा या मुख्य बाजारपेठेत बुधवारी रात्री...

नातेसंबंधांना लिव्ह इनच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कोर्टाचा दणका

नागपूर (वृत्तसंस्था) लग्न न करता लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्याचं प्रमाण वाढलं आहे. काही जण घटस्फोट न घेता दुसऱ्या जोडीदारासोबत राहत...

मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय; पणन महासंघाच्या १५०० कोटींच्या कर्जास शासनाची हमी

मुंबई (वृत्तसंस्था) किमान आधारभूत दराने खरेदी करण्यात आलेल्या कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना वेळेत अदा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मोठी घोषणा; नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी मान्य : नितीन राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील नोकर भरतीबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. नितीन राऊत यांनी आजच्या (२० जानेवारी) मंत्रिमंडळ...

भंडारा रुग्णालयात ‘त्या’ दिवशी १० नवजात बाळांचा वाचला असता जीव, दोन नर्सवर बेजबाबदारपणाचा ठपका

मुंबई (वृत्तसंस्था) संपूर्ण देशाला हादरावून सोडणाऱ्या भंडारा जिल्हा रुग्णालयातील १० नवजात बाळाच्या मृत्यू प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. चौकशी...

गुजरातमध्ये यापुढं ड्रॅगन फ्रूटचं नवं नाव असेल ‘कमलम’, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ड्रॅगन' हे फळ तुम्हाला माहीत असेलच... पण गुजरातमध्ये मात्र हे फळ 'ड्रॅगन' नावानं नाही तर 'कमलम' (कमळ)...

पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात, धुक्याने घेतला १३ जणांचा बळी

कोलकाता (वृत्तसंस्था) गुजरात आणि कर्नाटकच्या रस्ता अपघाताची घटना ताजी असतानाच आता पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीमध्ये धुक्यामुळे एक मोठा अपघात घडलाय. या...

बीएचआर घोटाळा : कुणाल शहाचा अटकपूर्व जामीन फेटाळला ; अन्य संशयितांच्या जामीनांवर उद्या निकाल !

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील संशयित कुणाल शहा याचा अटकपूर्व जामीन आज न्यायालयाने फेटाळून लावला. तर दुसरीकडे धरम सांखलाच्या जामीन अर्जावरील...

Page 669 of 834 1 668 669 670 834

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!