नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशात निर्माण झालेल्या आर्थिक गर्तेतून अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र सरकारने निर्गुंतवणुकीच्या धोरणावर जोर दिला असून, तब्बल...
नवी दिल्ली वृत्तसंस्था । गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीनदरम्यान असलेला तणाव अद्यापही कमी होताना दिसत नाही. एकीकडे चर्चा सुरू...
मुंबई प्रतिनिधी । भाजपने हायकोर्टात धाव घेतल्याने विधानपरिषद उपसभापती पदाच्या निवडणुकीत रंगत वाढली होती, मात्र आपल्याला कोर्टाने बोलावले नसल्याचे सांगत...
मुंबई प्रतिनिधी । शिवसेनेच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नवी यादी जाहीर झाली...
मुंबई प्रतिनिधी । राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिवसेंदिवस राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णात वाढ होत आहे. अशातच अगदी सर्वसामान्यांपासून...
जामनेर प्रतिनिधी । शहरातील पाचोरा रोडवरील बोहरा मंगल कार्यालयात ज्येष्ठ पत्रकार प्रकाश विष्णू सैतवाल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पत्रकारांची बैठक झाली....
जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य चालक मालक विद्यार्थी वाहतुक संघटना जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाली असून जळगाव जिल्हाध्यक्षपदी संजय पाटील...
जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या काळात सर्व लोक घरात बंदिस्त आहेत. कलावंत व रसिक यांचे नातं मात्र कायम आहे. महाराष्ट्रातील प्रायोगिक...
मुंबई प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वाढीव वीज बिलांवरून मनसे आक्रमक झाल्याच्या पार्श्वभूमीवर अदानी समूहाच्या अधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे...
मुंबई प्रतिनिधी । देशाचा जीडीपी घसरला म्हणून कधी कुणी शोकसभा आयोजित केल्याचं ऐकलंय का? हा प्रश्न आश्चर्यचकित करणारा असला, तरी...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech