TheClearNews.Com
Saturday, May 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 14, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) कंडारी येथील आदर्श शेतकरी निंबा सदाशिव पाटील यांनी 15 पुस्तके लिहिले असून (अध्यात्मिक सुबोधन कथा) 16 पुस्तकाचे प्रकाशन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या आधी प्रकाशित पुस्तके

READ ALSO

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

1) सारीपाठ 2) सारीपाठ जीवनाच्या 3) अमृताचे बोल 4) व्यथा समाजाची 5) एक धागा सुखाचा महाराष्ट्र शासन मान्य पुस्तक सूची क्रमांक 1173 सन 2009 6) उंबरठा 7) अंतरीचे धावे 8) रक्ताश्रू 9) प्रकाशनवार 10) संस्कार कुंभ 11) सुंदर बालिकेचे गर्भातील सुंदर पत्र 12) जीवनधारा 13) संस्कृती आणि संस्कार कथा 14) संस्कृती आणि संस्कार 15) संस्कार मोती.

निंबा सदाशिव पाटील हे अमळनेर तालुक्यातील कंडारी या गावाला राहतात एक शेतकरी आहेत. परंतु त्यांना वाचनाची गोडी आहे त्यांनी या आधी समाज प्रबोधनासाठी समाजावर संस्कार करण्यासाठी धार्मिक असतील सामाजिक असतील असे पुस्तके लिहिले आहे. त्यांच्या या कार्याचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले.

या प्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील, संजय पाटील, सचिन पवार, राजेंद्र महाजन, साखरे येथील संजय पाटील, पप्पू भावे, वासुदेव चौधरी, भानुदास विसावे, धरणगाव तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. तुळशीराम जाधव, निंबा पाटील, पत्रकार धर्मराज मोरे, योगेश पी.पाटील, भगीरथ माळी, अविनाश बाविस्कर, विनोद रोकडे, हर्षल चव्हाण, धरणगाव पोलीस निरीक्षक राहुल खताळ, जळगाव सिव्हिल सर्जन किरण पाटील, मुकुंद गोसावी, अक्षय मुथा, नंदु पाटील, राजु चौधरी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

April 22, 2026
धरणगाव

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

April 19, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
Next Post

'देहूचे शिळा मंदिर हे भक्तीच्या शक्तीचेच केंद्र नाही तर...' : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 29 ऑक्टोबर 2025 !

October 29, 2025

‘बर्ड फ्लू’चा धोका लक्षात घेता राज्यात हायअलर्ट घोषित करणे गरजेचे : आरोग्यमंत्री राजेश टोपे

January 11, 2021

खळबळजनक : अर्धनग्न अवस्थेत सापडला युवतीचा मृतदेह !

December 23, 2023

LIC : दररोज २०० रुपयांची बचत मिळवून देईल २८ लाखांचा फंड ; जाणून घ्या.. काय आहे योजना?

January 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group