राष्ट्रीय

हॉलिवूड स्टार जस्टिन बीबरला ‘हा’ गंभीर आजार ; Video शेअर करत म्हणाला…!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सतत कॉन्सर्ट करणारा हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जस्टिन बीबर आता काही काळ विश्रांती घेणार आहे. याचं कारण म्हणजे...

सोनिया गांधींना ईडीने पुन्हा बजावले समन्स ; २३ जूनला होणार चौकशी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नॅशनल हेराल्ड प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ED) काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya...

राजस्थानमध्ये काँग्रेसने ४ पैकी ३ जागा जिंकल्या ; भाजपला मोठा धक्का

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राजस्थानमध्ये आज झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने ४ पैकी ३ जागा जिंकत भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपला...

नुपूर शर्मा यांच्याविरोधात दिल्लीत निदर्शने ; अटकेची मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणावरून सुरू झालेला वाद काही थांबताना दिसत नाही. दिल्लीत जामा मशिदीबाहेर...

Rajya Sabha Election : पवारांनी ऐनवेळी मतांचा कोटा बदलला ; मुख्यमंत्री नाराज?

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ऐनवेळी उमेदवारांसाठीचा मतांचा कोटा बदलला. 42 ऐवजी कोटा बदलून...

देशाला नवे राष्ट्रपती कधी मिळणार ? ; निवडणूक आयोगाकडून तारखांची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) निवडणूक आयोगानं राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी तारीख जाहीर केली आहे. १८ जुलैला राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होईल. २१ जुलैला देशाला...

एकनाथ खडसेंना दिलासा ; ईडीच्या घर खाली करण्याच्या आदेशाला कोर्टाकडून स्थगिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना ईडीने (ED) घर खाली करण्याची नोटीस दिली होती. ईडी अधिकारी खडसेंच्या संपत्तीवर ताबा...

मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट ; ‘या’ पिकांवर वाढवली MSP

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने 17 पिकांवर एमएसपी वाढवण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री...

वारंवार होणाऱ्या बलात्काराला कंटाळून अल्पवयीन मुलीने ‘असा’ घेतला बदला ; घटना वाचून तुमच्याही अंगावर येईल काटा !

अलवर (वृत्तसंस्था) राजस्थानच्या अलवरमध्ये माजी सरपंचाच्या मुलाच्या हत्याकांडाचा खुलासा झाला आहे. वारंवार होणारं शारीरिक शोषण आणि लैंगिक शोषण यामुळे त्रस्त...

सत्येंद्र जैन यांच्या सहकाऱ्यांच्या घरावर ईडीचा छापा ; कोट्यवधींची रोकड आणि दागिने जप्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केजरीवाल सरकारमधील आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Kumar Jain) यांच्या सहकाऱ्यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. यामध्ये...

Page 38 of 227 1 37 38 39 227

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!